Senior artist Mohandas Sukhtankar passed away
महाराष्ट्र मुंबई

ज्येष्ठ रंगकर्मी मोहनदास सुखटणकर यांचं वृद्धापकाळाने निधन

मुंबई : ज्येष्ठ रंगकर्मी मोहनदास सुखटणकर यांचं वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झालं. ते ९३ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते दीर्घआजाराने त्रस्त होते. गोवा- हिंदू असोसिएशनच्या माध्यमातून त्यांनी अनेक वर्ष नाट्यसेवा केली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

त्यांनी ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ सारख्या गाजलेल्या नाटकात अभिनय केला. यासोबतच निवडुंग, पोरका, कैवारी, जावई माझा भला अशा अनेक मराठी सिनेमांमध्येही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत