Senior artist Mohandas Sukhtankar passed away
महाराष्ट्र मुंबई

ज्येष्ठ रंगकर्मी मोहनदास सुखटणकर यांचं वृद्धापकाळाने निधन

मुंबई : ज्येष्ठ रंगकर्मी मोहनदास सुखटणकर यांचं वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झालं. ते ९३ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते दीर्घआजाराने त्रस्त होते. गोवा- हिंदू असोसिएशनच्या माध्यमातून त्यांनी अनेक वर्ष नाट्यसेवा केली. त्यांनी ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ सारख्या गाजलेल्या नाटकात अभिनय केला. यासोबतच निवडुंग, पोरका, कैवारी, जावई माझा भला अशा अनेक मराठी सिनेमांमध्येही त्यांनी महत्त्वपूर्ण […]