Chandrakant Patil
पुणे महाराष्ट्र

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या अडचणींबाबत तातडीने नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करावी – चंद्रकांत पाटील

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात परीक्षा विभागाच्या संदर्भात सुरु असलेल्या विद्यार्थी संघटनेच्या आंदोलनाची उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दखल घेतली आहे. मंत्री पाटील यांनी विद्यापीठाचे कुलसचिव प्रफुल्ल पवार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क केला आणि विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या अडचणींबाबत तातडीने नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करावी, असे निर्देश दिले.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मंत्री पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांच्या अडचणी वेळेतच विद्यापीठ प्रशासनाने सोडवल्या पाहिजेत. यासाठी तातडीने नोडल अधिकारी नियुक्त करावा. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अडचणी वेळेत सुटतील.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत