Need to make a film on Rashtrasant Tukdoji Maharaj – Cultural Affairs Minister Sudhir Mungantiwar
महाराष्ट्र मुंबई

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांवर चित्रपट निर्मितीची आवश्यकता – सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांवर एक चांगला चित्रपट निर्माण होणे आवश्यक आहे असे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

सह्याद्री अतिथीगृह येथे विविध कलाकारांची सदिच्छा भेट घेतली. अभिनेत्री अलका कुबल यांच्याशी चर्चा करताना मुनगंटीवार म्हणाले, हा चित्रपट माहितीने अचूक व दर्जाने उत्तम होण्यासाठी राज्य शासन योग्य ती मदत करेल. पुढच्या वर्षी 14 ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित व्हावा, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत