2 South Korean air force planes collide during training
ग्लोबल

ब्रेकिंग! दक्षिण कोरियाच्या हवाई दलाच्या दोन ट्रेनर विमानांची धडक, तीन पायलट ठार

दक्षिण कोरियाच्या हवाई दलाच्या ट्रेनिंगदरम्यान दोन ट्रेनर विमानांची धडक झाली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या अपघातात तीन पायलट ठार झाले असून अन्य काहीजण जखमी झाले आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण-पूर्व शहरातील साचॉनमधील KT-1 विमान तळाजवळ दुपारी 1:35 वाजता (0435 GMT) हा अपघात झाला. येथे हवाई दलाकडून तपासणी करण्यात येत आहे. अग्निशमन अधिकार्‍यांचा हवाला देऊन, योनहाप वृत्तसंस्थेने सांगितले की, तीन पायलट ठार झाले असून अन्य एक पायलट गंभीर जखमी झाला. अग्निशमन दलाच्या 30 हून अधिक जवानांनी आणि बचावकर्त्यांनी अपघाताच्या ठिकाणी मदत व बचतकार्य सुरू केले आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत