मुंबई : अन्न सुरक्षा व मानके कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जागरूकता, प्रशिक्षण आणि चाचणी या तिन्ही बाबींचा अवलंब करावा अशा सूचना नवी दिल्लीच्या अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. गोपाल कृष्णन यांनी दिल्या. गोपाल कृष्णन यांनी प्राधिकरणाचे संचालक गुणवत्ता हमी तपासणारे अधिकारी हरींदर ओबेरॉय, संचालक पश्चिम विभाग श्रीमती प्रीती चौधरी यांच्यासह संबंधित अधिकारी […]
टॅग: training
ब्रेकिंग! दक्षिण कोरियाच्या हवाई दलाच्या दोन ट्रेनर विमानांची धडक, तीन पायलट ठार
दक्षिण कोरियाच्या हवाई दलाच्या ट्रेनिंगदरम्यान दोन ट्रेनर विमानांची धडक झाली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या अपघातात तीन पायलट ठार झाले असून अन्य काहीजण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण-पूर्व शहरातील साचॉनमधील KT-1 विमान तळाजवळ दुपारी 1:35 वाजता (0435 GMT) हा अपघात झाला. येथे हवाई दलाकडून तपासणी करण्यात येत आहे. अग्निशमन अधिकार्यांचा हवाला देऊन, योनहाप वृत्तसंस्थेने […]


