शैक्षणिक

सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर

सीबीएसई बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती, ते आपला वैयक्तिक निकाल दुपारी २ वाजल्यापासून बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहू शकणार आहेत. बोर्डाने निकालासाठी तीन लिंक उपलब्ध करून दिल्या आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

असा तपासा निकाल :

  1. बोर्डाच्या cbseresults.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
  2. सीबीएसई रिझल्टच्या लिंकवर क्लिक करा.
  3. या पेजवर दहावी आणि बारावी निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
  4. मागितलेली माहिती भरुन लॉगिन करा.
  5. इथे विद्यार्थी आपला निकाल पाहू शकतात. याची प्रिंट घेऊन ठेवू शकता.

कुठे पाहाल निकाल?

शुक्रवारी ३० जुलै रोजी दुपारी २ वाजता निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी अधिकृत वेबसाइटवर, तसेच SMS, IVRS आणि UMANG अॅपच्या माध्यमातून निकाल पाहू शकतात.

पुढील लिंकवर पाहता येणार सीबीएसई बारावीचा निकाल :

लिंक क्रमांक – १

लिंक क्रमांक – 2

लिंक क्रमांक – 3

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत