CBSE Class 10 Board Exam Time Table २०२१ : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ने आज २ फेब्रुवारी रोजी, 10 वीच्या बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी याबाबत घोषणा केली आहे. विद्यार्थी cbse.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ते तपासू शकतात.
Date-sheet of @cbseindia29 board exams of class X.
Wish you good luck!#CBSE pic.twitter.com/o4I00aONmy— Dr. Ramesh Pokhriyal Nishank (@DrRPNishank) February 2, 2021