बर्मिंगहम : भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनियाने भारताला कुस्तीमधील पहिले सुवर्णपदक जिंकवून दिले. बजरंगने यावेळी अंतिम फेरीत ९-२ असा विजय साकारला आणि देशाला सुवर्णपदक मिळवून दिले. भारताला कुस्तीमध्ये या स्पर्धेत मिळालेले हे पहिले सुवर्णपदक आहे. टोकियो ऑलिम्पिक पदक विजेता बजरंगने ६५ किलो फ्रीस्टाइल प्रकारात देशासाठी सहज सुवर्ण जिंकले. अंतिम सामन्यात बजरंगला कॅनडाच्या लचलान मॅकनिलाचे आव्हान होते. […]
क्रीडा
Stay updated with the latest sports news from Maharashtra and India. Our Sports section covers national and regional updates, match results, player performances, and all the exciting developments in football, cricket, athletics, and more.
कॉमनवेल्थ स्पर्धांमध्ये रौप्यपदक विजेता संकेत सरगरला 30 लाखांचे पारितोषिक जाहीर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
औरंगाबाद : बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धांमध्ये रौप्यपदक विजेती कामगिरी करणाऱ्या सांगली येथील संकेत सरगर या वेटलिफ्टरला राज्य शासनाकडून तीस लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर करत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज औरंगाबाद येथे केली. कॉमनवेल्थ स्पर्धेत देशासह महाराष्ट्राच्या नावावर रौप्य पदकाची मोहोर उमटविणाऱ्या सामान्य कुटुंबाची पार्श्वभूमी असलेल्या संकेत सरगर या खेळाडूची ही कामगिरी […]
CWG 2022 : मीराबाई चानूने इतिहास रचला, कॉमनवेल्थ २०२२ स्पर्धेतील पहिलं विक्रमी सुवर्णपदक!, संकेत सरगरने रौप्य पदक तर तासांत पुजारीने कांस्यपदक जिंकलं, देशभरात जल्लोष
बर्मिंगहॅम : कॉमनवेल्थ २०२२ स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी कोट्यवधी देशवासियांच्या अपेक्षा वेटलिफ्टर मीराबाई चानूने पूर्ण केल्या आहेत. स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने ४९ ग्रॅम वजनी गटात विक्रम रचून देशाला पहिले सुवर्णपदक जिंकून दिले. मीराबाई चानूने स्नॅचमध्ये 88 किलो वजन उचलले तर क्लीन अँड जर्कमध्ये 113 किलो वजन उचलण्याचा सर्वोत्तम प्रयत्न केला. म्हणजेच मीराबाईने एकूण 201 किलो […]
क्रीडा रसिकांना मोठा धक्का! नीरज चोप्राची राष्ट्रकुल स्पर्धेतून माघार, कारण…
बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी मजबूत भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. जागतिक ऍथलेटिक्समध्ये रौप्य पदकाची कमाई करणारा नीरज दुखापतीमुळे राष्ट्रकुल स्पर्धेत खेळू शकणार नाही. टोकियो ऑलिम्पिक गाजवणारा नीरज राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकेल अशी खात्री क्रीडा रसिकांना वाटत होती. मात्र आपण दुखापतीमुळे राष्ट्रकुल स्पर्धेत खेळणार नसल्याचं नीरजनं सांगितलं आहे. जागतिक ऍथलेटिक्स स्पर्धेनंतर नीरज […]
कृणाल पांड्याच्या घरी चिमुकल्याचे आगमन, मुलाचे नाव ठेवले ‘कवीर’
मुंबई : कृणाल पांड्याच्या घरी चिमुकल्याचे आगमन झाले आहे. कृणाल पांड्या आणि पंखुरी शर्मा यांना मुलगा झाला आहे. कवीर कृणाल पंड्या असे बाळाचे नाव ठेवण्यात आले आहे. कवीर म्हणजे “सूर्य”. कृणाल पांड्याने इंस्टाग्राम पोस्टवरून याबाबत माहिती दिली. अनेक क्रिकेटपटूंनी या जोडप्याचे अभिनंदन केले. View this post on Instagram A post shared by Krunal […]
नीरज चोप्राने भालाफेकमध्ये रौप्यपदक जिंकून रचला इतिहास, 19 वर्षांनंतर देशाला मिळाले पदक
World Athletics Championships : जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धा सध्या अमेरिकेतील ओरेगॉन येथे सुरू आहे. टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये भारताला पहिले ऑलिम्पिक सुवर्ण जिंकून देणाऱ्या 24 वर्षीय नीरज चोप्राने भालाफेकच्या अंतिम फेरीत चमकदार कामगिरी केली. त्याने रौप्यपदक जिंकून इतिहास रचला. 39 वर्ष जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचे भारताचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. मात्र, तब्बल 19 […]
गुड न्यूज! रॉबिन उथप्पाच्या घरी चिमुकलीचे आगमन
चेन्नई सुपर किंग्जचा फलंदाज रॉबिन उथप्पा आणि त्याची पत्नी शीथल यांना मुलगी झाली आहे. हे त्यांचे दुसरे अपत्य आहे. त्यांनी मुलीचे नाव ट्रिनिटी थिया उथप्पा ठेवले आहे. रॉबिन उथप्पाने आपल्या नवजात मुलीची छायाचित्रे इंस्टाग्रामवर शेअर केली आहेत. 2017 मध्ये या जोडप्याला पहिला मुलगा नील नोलन उथप्पा झाला होता आणि आता त्यांनी त्यांच्या लहान कुटुंबात आणखी […]
अभिमानास्पद! नीरज चोप्राने ऑलिम्पिक चॅम्पियनला हरवून मोसमातील पहिले सुवर्णपदक जिंकले
Kuortane Games : टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून भारताची मान उंचावणारा अॅथलीट नीरज चोप्राची चमकदार कामगिरी सुरूच आहे. शनिवारी रात्री ऑलिम्पिकनंतर त्याने पहिले सुवर्णपदक जिंकले. भालाफेकपटू नीरज चोप्राने फिनलंडमधील कुओर्तने गेम्समध्ये प्रथम क्रमांक पटकावला. त्याने 86.69 मीटर थ्रो करून पहिले स्थान पटकावले आणि सुवर्णपदक जिंकले. नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात 86.69 मीटर थ्रो केला होता. त्याचा दुसरा […]
नाही..! सौरव गांगुली यांनी BCCI च्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही – जय शाह
नवी दिल्ली : सौरव गांगुली यांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही, असे सचिव जय शाह यांनी ANI ला सांगितले आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी बुधवारी सांगितले की, ‘काहीतरी नवीन’ सुरू करण्याची त्यांची योजना आहे ज्यामुळे ‘बर्याच लोकांना मदत होईल.’ “आज मी काहीतरी सुरू करण्याची योजना आखत आहे, ज्यामुळे मला वाटते की कदाचित लोकांना मदत […]
IPL 2022 च्या ‘त्या’ अनसंग हिरोंना 1.25 कोटी रुपयांचे बक्षीस, जय शाह यांची घोषणा
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी सोमवारी आयपीएल 2022 च्या सहा ठिकाणी काम करणाऱ्या क्युरेटर्स आणि ग्राउंड्समन यांना 1.25 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम जाहीर केली. त्यांनी या सर्वांचे वर्णन आयपीएल २०२२ चे “अनसंग हिरो” म्हणून केले. जय शाह यांनी ट्विटरवर म्हटले कि, #TATAIPL 2022 मध्ये ज्या पुरुषांनी आम्हाला सर्वोत्कृष्ट खेळ दिले, त्यांच्यासाठी […]









