मुंबई : आज आयपीएल २०२५ मध्ये डबल हेडर आहे म्हणजेच एका दिवसात दोन सामने आहेत. दिवसाचा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) आणि लखनौ सुपर जायंट्स (एलएसजी) यांच्यात ईडन गार्डन्सवर खेळला जात आहे. कोलकाताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मोईन अलीच्या जागी स्पेन्सर जॉन्सनला संधी देण्यात आली आहे. तर लखनौने गेल्या सामन्याच्या प्लेइंग-११ […]
क्रीडा
Stay updated with the latest sports news from Maharashtra and India. Our Sports section covers national and regional updates, match results, player performances, and all the exciting developments in football, cricket, athletics, and more.
IPL 2025 : क्रिकेटप्रेमींसाठी महत्वाची बातमी, आयपीएलच्या वेळापत्रकात मोठा बदल
मुंबई : इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२५ शनिवार (२२ मार्च) पासून सुरू होणार आहे. या १८ व्या हंगामाचा अंतिम सामना २५ मे रोजी खेळला जाईल. ईडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) यांच्यात उद्घाटन सामना खेळला जाईल. पण त्याआधी एक मोठी बातमी समोर येत आहे. आयपीएलच्या वेळापत्रकात मोठा बदल करण्यात आला […]
भारताविरुद्ध पराभवानंतर ऑस्ट्रेलियाला अजून एक धक्का, स्टीव्ह स्मिथ एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त
मुंबई : ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय क्रिकेट संघाचा प्रमुख आणि कर्णधार स्टीव्ह स्मिथने २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताविरुद्ध उपांत्य सामन्यात पराभव स्वीकारल्यानंतर एक मोठी घोषणा केली. ३५ वर्षीय स्टीव्ह स्मिथने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मात्र, तो कसोटी आणि टी-२० क्रिकेटमध्ये खेळत राहील. स्टीव्ह स्मिथने ऑस्ट्रेलियाकडून जवळजवळ १५ वर्षे एकदिवसीय क्रिकेट खेळले, आणि या काळात त्याने अनेक […]
मुंबईचे दिग्गज क्रिकेटपटू पद्माकर शिवलकर यांचे निधन, ८४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मुंबई : मुंबईचे दिग्गज क्रिकेटपटू पद्माकर शिवलकर यांचे सोमवारी वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले. भारताच्या स्थानिक क्रिकेटमधील सर्वोत्तम डावखुरा फिरकीपटूंपैकी एक अशी त्यांची ओळख होती. त्यांचे क्रिकेटमधील कर्तृत्व आणि योगदान भारतीय क्रिकेट प्रेमींना नेहमीच आठवेल. २०१७ मध्ये त्यांना भारतीय क्रिकेट बोर्डाने सीके नायडू जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले. १९६१-६२ च्या हंगामात त्यांनी २१ वर्षांच्या वयात […]
काँग्रेस नेत्या शमा मोहम्मद यांची रोहित शर्मावर जाड्या म्हणत टीका, बीसीसीआयकडून तीव्र निषेध
मुंबई : काँग्रेस नेत्या शमा मोहम्मद यांनी भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधार रोहित शर्मा यांच्यावर केलेल्या वादग्रस्त विधानामुळे मोठा वाद उभा राहिला आहे. त्यांनी रोहित शर्माच्या फिटनेसवर प्रश्न उपस्थित करत, त्याला “जाड्या खेळाडू” आणि “वजन कमी करण्याची गरज आहे” असे म्हटले. याशिवाय, त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले की, रोहित शर्मा “आतापर्यंतचा सर्वात छाप न […]
भारत ने न्यूजीलंडला 250 धावांचे लक्ष्य दिले, श्रेयस आणि हार्दिक यांच्या दमदार खेळी
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या लीग टप्प्यात आज भारत आणि न्यूजीलंड यांच्यातील शेवटचा सामनाअय दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये खेळला जात आहे. भारताने प्रथम फलंदाजी करत 50 ओव्हरमध्ये 9 गडी गमावून 249 धावा केल्या. भारताच्या साठी सर्वाधिक धावा श्रेयस अय्यर यांनी केल्या, त्यांनी 98 चेंडूत 79 धावा केल्या. न्यूजीलंडकडून मॅट हेनरीने 5 गडी बाद करत प्रभावी […]
टीम इंडियाच्या आणखी एका खेळाडूला दुखापत! चॅम्पियन्स ट्रॉफीतून आधीच बाहेर
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला सुरूवात होण्यासाठी आता फक्त 3 दिवस बाकी आहेत. 19 फेब्रुवारीपासून या स्पर्धेची सुरुवात होईल, आणि सात वर्षांनी ही स्पर्धा आयोजित केली जात आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या यजमानपदाचा मान पाकिस्तानला मिळाला आहे, पण टीम इंडियाचे सर्व सामने दुबईत खेळले जाणार आहेत. टीम इंडिया या स्पर्धेसाठी दुबईत पोहचली आहे. बीसीसीआय निवड समितीने चॅम्पियन्स […]
आर. अश्विनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
नवी दिल्ली : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियामधील तिसरा कसोटी सामना वाचवण्यामध्ये टीम इंडिया यशस्वी ठरली आहे. हा सामना अनिर्णित ठरला आहे. या सामन्यानंतर टीम इंडियाचा अनुभवी आणि दिग्गज खेळाडू आर. अश्विन याने निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. सामना संपल्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. आर. अश्विन याने ६ डिसेंबर २०११ ला विंडिजविरूद्ध […]
राज्यातील खेळाडूंसाठी पारितोषिकांच्या रक्कमेत वाढ
मुंबई : आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे नाव उज्वल करणाऱ्या खेळाडू आणि त्यांच्या प्रशिक्षकांच्या पारितोषिकांच्या रक्कमेत वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. ऑलिम्पिक, पॅराऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्यांना पाच कोटी रुपये, रौप्यपदकासाठी तीन कोटी, कांस्यपदकासाठी दोन कोटी रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. तर मार्गदर्शकांना अनुक्रमे पन्नास, तीस व वीस लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. […]
इतिहास रचून विनेश फोगटचा आईला व्हिडिओ कॉल, सुवर्णपदक जिंकण्याचे दिले वचन
नवी दिल्ली : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आता देशाला आणखी एका सुवर्णपदकाची आशा आहे. भारताला कुस्तीपटू विनेश फोगाटकडून सुवर्णपदकाची आशा आहे. विनेश फोगाटने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरी गाठून इतिहास रचला आहे. यानंतर विनेश फोगाट म्हणाली कि, हा फक्त एक मैलाचा दगड आहे, अजून ध्येय गाठायचे आहे. विनेश फोगाटने अंतिम फेरीत मजल मारल्यानंतर आपल्या आईला व्हिडिओ कॉल केला […]