an accident
महाराष्ट्र मुंबई

कोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय, पादचाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाल्यास वाहन चालक जबाबदार नाही

मुंबई : दादर कोर्टाने रस्ते अपघातांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. रस्त्यावर पायी चालणाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे एखादा अपघात झाल्यास त्यासाठी कार चालकास जबाबदार धरता येणार नाही, असे कोर्टाचे नमूद केले आहे. दंडाधिकारी कोर्टाचे न्यायाधीश प्रवीण पी. देशमाने म्हणाले, रस्त्यावर चालताना किंवा रस्ता ओलांडताना सावधगिरी बाळगणे हे एका पादचारी (पायी चालणाऱ्या) व्यक्तीचे कर्तव्य आहे. पादचाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे एखादा अपघात […]

critical covid patients saved after oxygen
छत्रपती संभाजी नगर महाराष्ट्र

ऑक्सिजनअभावी रुग्णाचा मृत्यू झाल्यास शासन जबाबदार, औरंगाबाद खंडपीठाचा मोठा निर्णय

औरंगाबाद : ऑक्सिजन नसल्यामुळे किंवा ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा झाला नाही, अशा परिस्थितीत जर रुग्णाचा मृत्यू झाला तर शासनास जबाबदार धरण्यात येईल, अशी दुरुस्ती ऑर्डर औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती बी. यू. देबडवार यांनी केली आहे. खंडपीठाने 19 मेच्या आदेशात ऑक्सिजन न मिळाल्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्यास अन्न व औषध विभागाचे सचिव सौरभ विजय आणि […]

Mumbai High Court
महाराष्ट्र मुंबई

परमबीर सिंह यांना सोमवारपर्यंत अटक करू नये, हायकोर्टाचा मध्यरात्रीच्या सुनावणीत राज्य सरकारला आदेश

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर सोमवार (२४ मे) पर्यंत अटकेची कारवाई करू नये, असा अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी मध्यरात्री राज्य सरकारला दिला. उन्हाळी सुटीकालीन न्यायालय असूनही न्या. शाहरुख काथावाला व न्या. सुरेंद्र तावडे यांच्या खंडपीठाने शुक्रवारीही तब्बल १३ तास सलग न्यायालयीन कामकाज केले. त्यात रात्री दहाच्या सुमारास परमबीर यांच्या […]

A Ship sunk In The Sea Near The 'Heera Oil Fields; More Than 130 Still Missing
महाराष्ट्र मुंबई

Cyclone Tauktae : पी -305 जहाज बुडाल्याप्रकरणी कॅप्टनसह अनेक जणांविरोधात गुन्हा दाखल

मुंबई : अरबी समुद्रात पी -305 जहाज बुडाले आणि त्यामध्ये ४९ जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी जहाजाच्या कॅप्टनसह अनेक व्यक्तींविरूद्ध एफआयआर नोंदविला आहे. पोलिसांनी कॅप्टन राकेश बल्लभ आणि इतरांविरूद्ध कलम 3०4 (२), 38 आणि 34 या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी मुंबईतील यलो गेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. […]

Rekha Jare's murder case: District Sessions Court rejects Bal Bothe's pre-arrest bail
अहिल्यानगर महाराष्ट्र

रेखा जरे हत्या प्रकरणातील सूत्रधार बाळ बोठेविरोधात आणखी एक गुन्हा दाखल होणार, कारागृहात केले असे काही…

अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे सध्या कारागृहात आहे. पण कारागृहातच बाळ बोठे याने असे काही केले आहे की त्याच्याविरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. कारागृहात बोठेने मोबाईलचा वापर केल्याचं उघडकीस आल्यानं खळबळ उडाली आहे. रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळ […]

husband killed wife because of she gave birth of only girl child court gave life imprisonment
क्राईम जळगाव महाराष्ट्र

‘तुला मुलीच होतात’ असे म्हणत केली पत्नीची हत्या, सात वर्षांच्या मुलीने दिली वडिलांविरोधात साक्ष आणि..

जळगाव : पत्नीचा लाकडी दांडा डोक्यात मारुन खून करणाऱ्या पतीला जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयाने काल (१९ मे) जन्मठेपेची शिक्षा व ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. पप्पू रतन पवार (वय ३१ रा. पाचोरा) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने पत्नी कस्तुराबाई पप्पू पवार (वय ३०) यांचा खून केला होता. प्रत्यक्षदर्शी साक्षिदार असलेल्या आरोपीच्या […]

RTPCR testing no longer requires swabs through the nose and mouth
कोरोना नागपूर महाराष्ट्र

RTPCR चाचणीसाठी नाक आणि तोंडातून स्वॅब घेण्याची गरज नाही, वापरणार ‘ही’ सोपी पद्धत

नागपूर : कोरोना चाचणी करवून घेण्यासाठी RT PCR चाचणी करावी लागते, त्यासाठी नाक आणि तोंडातील स्वॅब घेतला जातो. मात्र नाकातून आणि तोंडातून हा स्वॅब घेणं ही प्रक्रिया त्रासदायक असते. यावर आता राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेने (नीरी) उपाय शोधला आहे. आता सलाइनच्या पाण्याने गुळणी केल्यास व हेच पाणी सॅम्पल म्हणून संकलित केल्यास त्याद्वारे चाचणी केली […]

BJP taluka vice president Rajendra Patil commits suicide with his wife and daughter
जळगाव महाराष्ट्र

धक्कादायक : भाजपाचे पदाधिकारी राजेंद्र पाटील यांची पत्नी आणि मुलीसमवेत आत्महत्या

जळगाव : भाजपाचे तालुका उपाध्यक्ष आणि एरंडोल तालुका शेतकी संघाचे संचालक राजेंद्र रायभान पाटील यांनी पत्नी आणि मुलीसह आत्महत्या केली आहे. त्यांनी शिंदखेडा तालुक्यातील दभाशी नजीकच्या पुलावरून तापी नदीत उडी घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या तिघांचे मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आले आहेत. राजेंद्र रायभान पाटील (वय ५४), पत्नी वंदनाबाई राजेंद्र पाटील (वय […]

Controversy erupts in Mahavikas Aghadi over the post of Assembly Speaker
महाराष्ट्र

तोक्ते चक्रीवादळात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन तात्काळ मदत करा, विजय वडेट्टीवार यांचे निर्देश

मुंबई : तोक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा, खंडित झालेला वीज पुरवठा त्वरित सुरळीत करा तसेच पुढील पावसाळ्याचे दिवस लक्षात घेऊन पडझड झालेल्या घरांची तात्काळ दुरुस्ती करण्याचे निर्देश मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले. अरबी समुद्रातील तोक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात आढावा  बैठक दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते […]

Man Drowns
महाराष्ट्र

युवक आंघोळीसाठी नदीपात्रात उतरला आणि अनर्थ घडला…

गडचिरोली : एका २५ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना काल (१८ मे) संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास प्राणहिता नदीच्या घाटावर घडली. तो मित्रांसोबत आंघोळीसाठी प्राणहिता नदीपात्रात गेला होता. राहुल नारायण सोयाम (२५) रा.जिमलगट्टा, ता. अहेरी असे मृतक युवकाचे नाव आहे. राहुल नारायण सोयाम हा युवक आपल्या पत्नीसह सिरोंचा येथे राहात होता. तो सिरोंचा […]