अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात गोदावरी नदीत बुडणाऱ्या दोन तरुणांचा ताईबाई नावाच्या एका महिलेने अंगावरील साडीच्या आधारे जीव वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यात घातला आहे. जीव धोक्यात घालून दोन तरुणांना वाचवणाऱ्या ताईबाईंचं सर्वत्र कौतुक होत आहे. दारणा धरण क्षेत्रात झालेल्या संततधात पावसामुळे धरण ८०% टक्के भरले. त्यामुळे गोदावरी नदीपात्रात हळूहळू विसर्ग वाढवण्यात आला आणि गोदावरी […]
महाराष्ट्र
Stay updated with the latest news from Maharashtra. Our Maharashtra News section covers local events, state politics, government decisions, social issues, and all the important happenings that impact the people of Maharashtra.
मराठा ओबीसी संघर्षात शरद पवारांची भूमिका स्पष्ट, केंद्राने यात लक्ष घातलंय, असं दिसत…
पुणे : मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं, अशी मागणी मराठा नेत्यांनी केली आहे. तर मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण न देता स्वतंत्र आरक्षण द्यावं, अशी भूमिका ओबीसी नेत्यांनी घेतली आहे. इतकंच नाही, या मुद्यावरून अनेक जिल्ह्यात दोन गटात तणावाची परिस्थितीदेखील निर्माण झाली आहे. या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकदेखील एकमेकांवर टीका टीप्पणी आणि आरोप प्रत्यारोप करत आहेत. आरक्षणावरून सरकार […]
जलसंपदा विभाग आणि प्रशासनात समन्वय नसल्यानेच नागरिकांना अतिवृष्टीचा तडाखा – खासदार सुप्रिया सुळे
पुणे : स्थानिक प्रशासन आणि जलसंपदा विभागामध्ये समन्वय नसल्यामुळेच कालच्या पावसात नदीकाठच्या नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे, असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला असून बाधित कुटूंबियांना सरकारने तातडीने मदत पुरवावी, अशी मागणी केली आहे. बुधवारी आणि गुरुवारी पुणे आणि आसपासच्या परिसरात तसेच खडसकवासला धरण भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे पानशेत, वरसगाव, टेमघरसह खडकवासला धरणात पाण्याचा […]
शासकीय कार्यालयात उमेदवारांना मिळणार इंटर्नशिपची संधी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले ‘हे’ निर्देश
मुंबई : राज्यातील प्रत्येक शासकीय कार्यालयात पात्र उमेदवारांना इंटर्नशिपची संधी उपलब्ध करून द्या. मंजूर पदाच्या कमीत कमी पाच टक्के आणि किमान एका उमेदवाराला प्रशिक्षणाची संधी मिळेल यासाठी नियोजन करा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. लाडका भाऊ म्हणून या योजनेला पसंती मिळाली आहे. यात पात्र बहिणींना संधी मिळणार आहे, म्हणून उद्योग, कौशल्य विकास यांच्यासह […]
घाबरुन जाऊ नका, वेळ पडलीच तर रहिवाशांना एअरलिफ्ट करा!, मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश;
पुणे : रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे पुण्यात भीषण परिस्थिती आहे. गेल्या २४ तासांत ३७० मिलीमीटर पाऊस झाल्यानं पुण्यातील स्थिती गंभीर आहे. शेकडो घरांमध्ये पाणी शिरलं आहे. खडकवासला धरणातून ४० हजार क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरु आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. नागरिकांनी आपल्या सुरक्षेचा काळजी घ्यावी. घाबरुन […]
संतापजनक घटना! गुरुपौर्णिमेच्याच दिवशी संतापजनक कृत्य, शिक्षिकेच्या पतीकडून विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार
ठाणे : खासगी शिकवणीत शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवीयन विधार्थिनींवर वर्गातच लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संतापजनक बाब म्हणजे खासगी शिकवणी वर्ग घेणाऱ्या शिक्षेकेच्या पतीने हे घृणास्पद कृत्य केल्याचं उघड झालं आहे. या प्रकरणी पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून अंबरनाथ पूर्वेतील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात शिक्षेकेच्या पतीविरोधात भारतीय न्याय संहितासह पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला असून […]
मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित, चार-पाच जणांनी हात पाय धरून लावले सलाईन; म्हणाले, सलाईन लावून बेगडी उपोषण करणार नाही
मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील हे १३ जुलैपासून उपोषणाला बसले होते. मात्र आता त्यांनी त्यांचं उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने मनोज जरांगेंकडे दोन महिन्याची मुदत मागितली होती. मात्र, मनोज जरांगे यांनी सरकारला १३ जून ते १३ जुलैपर्यंत एक महिन्याचा अवधी दिला होता. १३ जुलैपर्यत सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली न काढल्यामुळे […]
पुण्यात पुन्हा ड्रिंक अँड ड्राईव्ह, मद्यधुंद अवस्थेत बस चालवली, वाहनांना उडवत नागरिकांना चिरडलं
पुणे : राज्यात अपघातांचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलं आहे. पुणे शहरामध्ये पुन्हा एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कोथरूडमध्ये एका खाजगी बस चालकाने मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवली आणि वाहनांना चिरडले, या विचित्र आपघातात दोघे गंभीर जखमी झाले आहेत. एका तरुणाच्या गळ्यात दुचाकीचे स्टॅन्ड घुसल्याने तो गंभीररित्या जखमी आहे यामध्ये दोन दुचाकी, एक रिक्षा, खासगी चारचाकी […]
मनोज जरांगेची तब्येत खालावली; बीपी अन् शुगरही कमी; डॉक्टरांकडून तपासणी, उपचाराचा सल्ला
जालना : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी २० जुलैपासून पुन्हा आमदार उपोषण सुरू केलं आहे. सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी आणि मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी करत त्यांनी आपलं उपोषण सुरू केलं असून आज उपोषणाचा ४ था दिवस आहे. सोमवारी जरांगे यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर निशाणा साधला होता. तसेच, देशाचे […]
हसावं कि रडावं, एसटी स्थानकात येताच सीट पकडण्याची घाई, विद्यार्थी खिडकीतून शिरायला चढला, चौकट निसटली अन्…
बीड : बसमध्ये धक्का लागणे, गर्दी असणे हे इथल्या लोकांसाठी नॉर्मल गोष्ट आहे. कधी कधी बसची वाट पाहत असताना कित्येक तास निघून जातात, हे कधी समजतही नाही. कधी-कधी गर्दीत चढताना आपल्याला अपयश येतं. बस उशिरा आल्यानंतर त्यामध्ये अधिक गर्दी असते. त्यामध्ये काही लोकं लटकून प्रवास करतात किंवा काही लोकं बसमध्ये उभं राहून जाणं पसंत करतात. […]










