Pune News Kothrud Drunken Private Bus Driver Crushed Citizens
पुणे महाराष्ट्र

पुण्यात पुन्हा ड्रिंक अँड ड्राईव्ह, मद्यधुंद अवस्थेत बस चालवली, वाहनांना उडवत नागरिकांना चिरडलं

पुणे : राज्यात अपघातांचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलं आहे. पुणे शहरामध्ये पुन्हा एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कोथरूडमध्ये एका खाजगी बस चालकाने मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवली आणि वाहनांना चिरडले, या विचित्र आपघातात दोघे गंभीर जखमी झाले आहेत. एका तरुणाच्या गळ्यात दुचाकीचे स्टॅन्ड घुसल्याने तो गंभीररित्या जखमी आहे यामध्ये दोन दुचाकी, एक रिक्षा, खासगी चारचाकी प्रवासी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. रात्री १० वाजेच्या सुमारास ही घटना घडली असल्याचं समोर आलं आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत