Pune News Kothrud Drunken Private Bus Driver Crushed Citizens
पुणे महाराष्ट्र

पुण्यात पुन्हा ड्रिंक अँड ड्राईव्ह, मद्यधुंद अवस्थेत बस चालवली, वाहनांना उडवत नागरिकांना चिरडलं

पुणे : राज्यात अपघातांचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलं आहे. पुणे शहरामध्ये पुन्हा एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कोथरूडमध्ये एका खाजगी बस चालकाने मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवली आणि वाहनांना चिरडले, या विचित्र आपघातात दोघे गंभीर जखमी झाले आहेत. एका तरुणाच्या गळ्यात दुचाकीचे स्टॅन्ड घुसल्याने तो गंभीररित्या जखमी आहे यामध्ये दोन दुचाकी, एक रिक्षा, खासगी चारचाकी […]