मुंबई : पालघर जिल्ह्यात एका गतिमंद तरूणीवर गेल्या ५ महिन्यांपासून वारंवार बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित तरूणीने घडलेला प्रकार आईला सांगितल्यानंतर ही घटना समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी ४८ वर्षीय आरोपीला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पालघर जिल्ह्यातील विक्रमगडमध्ये गतिमंद तरूणीवर ४८ वर्षीय व्यक्तीने बलात्कार केला. गेल्या ५ महिन्यांपासून आरोपी तिच्यावर वारंवार […]
मुंबई
करचुकवेगिरी प्रकरणी दोघांना सुरत येथून अटक; महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाची कारवाई
मुंबई : महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने सहा महिने विभागास गुंगारा देत फिरत असलेल्या जोडप्यास गुजरातमधील सुरत येथून गुरुवार, दि. 10 फेब्रुवारी, 2022 रोजी दुपारी अटक केली. त्यांच्याकडून 450 कोटींहून अधिक रकमेची बोगस बिले जप्त करण्यात आली आहेत. मुंबई पोलिसांची आणि सुरत शहर पोलिसांची गुन्हा अन्वेषण शाखा यांच्या भरीव सहकार्यामुळे हे अभियान अथक परिश्रमांनंतर दोन […]
परप्रांतीय मजुरांना ऊपासमारीने मरू द्यायचे होते का? – काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी
पुणे : देशातील सुखसुविधा संपत्ती व ईन्फ्रास्ट्क्चर ऊभारणाऱ्या हातांना, विविध प्रांतीय मजुरांना ‘कोरोना काळातील लॅाकडाऊन’मध्ये त्यांचे कुटुंबियांपासून वंचित ठेवून, त्यांची उपासमार करीत त्यांना मरू द्यायचे होते काय? असा संतप्त सवाल काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी पंतप्रधान मोदींनी संसदेत केलेल्या भाषणावरील प्रतिक्रियापर निवेदनात केला आहे. स्व-कर्तुत्वाने देशाचा विकास दर व दरडोई ऊत्पन्न वाढवू न शकणारे […]
सोमनाथ गिते यांना व्यसनमुक्ती परीषदेचा राज्यस्तरीय ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा’ पुरस्कार
पुणे : व्यसनमुक्ती परीषदेच्या वतीने देण्यात येणारा २०२२ चा राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार २०२० सोमनाथ गिते यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार राज्यस्तरीय स्तरावर दिला जात असून पुरस्काराचा वितरण सोहळा २४ फेब्रुवारीला मुंबईतील विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये होणार असल्याची माहिती पुरस्कार वितरण सोहळ्याचे स्वागताध्यक्ष तथा विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ व व्यसनमुक्ती परिषदेच्या अध्यक्षा प्रा. […]
एका गानयुगाचा अस्त! स्वरलता, गानकोकिळा.. लता मंगेशकर यांचे ९२ व्या वर्षी निधन..
मुंबई : भारताची गान कोकिळा, जगतविख्यात पार्श्वगायिका, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे आज निधन झाले. त्या 92 वर्षांच्या होत्या. जातपात, धर्म, भाषा, प्रांत, देश अशी सर्व बंधने तोडून प्रत्येकाच्या आयुष्यात अखंड आनंद भरणार्या स्वरमैफलीने अखेरची भैरवी घेतली. नक्षत्रांचे हे देणे दिगंताच्या प्रवासाला निघून गेले. गेल्या महिनाभरापासून त्या रुग्णालयात उपचार घेत होत्या. गेल्या आठवड्यात त्यांच्या तब्येतीत सुधारणा […]
सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीच्या निर्णयासंदर्भात शरद पवारांचे मोठे वक्तव्य…
पुणे : महाविकास आघाडी सरकारने राज्यातील सुपरमार्केट आणि जनरल स्टोअर्समध्ये वाईन विक्रीला परवानगी दिली. राज्य सरकारच्या या निर्णयावरुन भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. तर इतरही अनेकांनी या निर्णयाला विरोध केला आहे. त्याच दरम्यान आता महाविकास आघाडीचे जनक शरद पवार यांनी राज्य सरकारच्या या वाईन संदर्भातील निर्णयावर महत्त्वाचे विधान केले आहे. राज्य सरकारने सुपर मार्केट मध्ये […]
दुःखद! ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं निधन, राज्यपालांकडून शोक व्यक्त..
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांनी वयाच्या 93व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या धक्क्यानं त्याचं निधन झालं. 30 जानेवारीला रमेश देव यांचा वाढदिवस झाला होता. मराठीसोबत हिंदी सिनेमातही अनेक महत्त्वाच्या भूमिका रमेश देव यांनी साकारल्या होत्या. अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला होता. एक उत्तम अभिनेता, एक चांगला माणूस आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व गमावल्याची भावना […]
प्रदुषणाच्या विळख्यातून डोंबिवली होणार मुक्त, १५६ धोकादायक कारखाने होणार स्थलांतरित
मुंबई : डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक, धोकादायक, अतिधोकादायक असे 156 कारखाने स्थलांतरित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली. उद्योगमंत्री देसाई म्हणाले, मागील वर्षी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डोंबिवली औद्योगिक वसाहतीस भेट दिल्यानंतर येथील घातक उद्योगांचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले होते. […]
राज्यात आजपासून कोविड संसर्ग रोखण्यासाठी नवीन नियमावली लागू, मिळतील ‘या’ सवलती
मुंबई : राज्य शासनाने 1 फेब्रुवारी पासून राज्यातील सर्व राष्ट्रीय उद्याने, सफारी, पर्यटन स्थळे, स्पा, समुद्रकिनारे, मनोरंजन पार्क, जलतरण तलाव, नाट्यगृह, हॉटेल तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सशर्त परवानगी दिली आहे. यात लग्नसमारंभासाठी दोनशे व्यक्तीपर्यंत मुभा असेल तर अंतिम संस्कारासाठी उपस्थित राहणाऱ्यांच्या संख्येवर कोणतेही निर्बंध नसणार आहेत. याबाबत शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने सुधारित नवीन नियमावली जाहीर केली […]
माजी खासदार डॉ सुनील बळीराम गायकवाड यांना ‘बॉलिवूड आयकॉनिक अवॉर्ड’ जाहीर
मुंबई : लातूरचे माजी खासदार डॉ सुनील बळीराम गायकवाड यांनी १६ व्या लोकसभेत माहिती आणि तंत्रज्ञान स्थाई समितीत केलेले काम आणि भारत सरकारच्या चित्रपट सेन्सॉर बोर्डचे सदस्य असताना अनेक भाषिक चित्रपटांचे सेन्सॉर परीक्षण करून अनेक सूचना दिल्या. अनेक चित्रपट सेन्सॉर होण्यापूर्वी प्रमाणित करण्याचे काम आणि काही चित्रपटात पाहुणा कलाकार म्हणून भूमिका केलेले प्रोफेसर डॉ सुनील […]










