औरंगाबाद : मला कारणे सांगत बसू नका, तातडीने मार्ग काढा, कोणत्याही परिस्थितीत औरंगाबाद शहरातील नागरिकांना व्यवस्थित पाणीपुरवठा झाला पाहिजे याकरिता सध्याच्या पाणी वितरणात आणखी जादा पाणी कसे उपलब्ध होईल यासाठी विभागीय आयुक्तांनी स्वतः लक्ष घालून नागरिकांना योग्य रीतीने पाणी मिळेल हे पाहण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. पाणी योजनेच्या कामात कंत्राटदाराने हलगर्जीपणा दाखविल्यास […]
छत्रपती संभाजी नगर
Stay updated with the latest news and developments related to Chhatrapati Sambhaji Nagar (formerly Aurangabad). This section covers everything from the city’s renaming journey to cultural, political, and social updates. Get detailed insights on local events, government decisions, community activities, and other important happenings in the city. Stay informed about the transformation and progress of Chhatrapati Sambhaji Nagar through timely news reports and announcements.
औरंगाबादमध्ये खळबळ! जन्मदात्याकडून मुलीवर तब्बल अकरा वर्षे बलात्कार, ४० वर्षीय नराधमाला अटक
औरंगाबाद : वडिलांनी स्वत:च्याच मुलीवर अकरा वर्षे अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही मुलगी अगदी लहान असताना सुरू झालेला अत्याचार इतके वर्ष सहन केल्यानंतर अखेर तिने घर सोडण्याचा निर्णय घेतला. ती पळून गेल्यानंतर अल्पवयीन असल्याने मुकुंदवाडी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तिचा शोध घेतला. मात्र, चौकशीत तिने ११ वर्षे वडिलांनी केलेल्या अत्याचाराबद्दल सांगितल्यानंतर […]
औरंगाबाद येथील दाम्पत्याच्या हत्याप्रकरणाचा उलगडा, त्यांच्या मुलानेच केला धक्कादायक खुलासा…
औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील गजानन नगर परिसरातील गल्ली क्रमांक 4 येथे एका दाम्पत्याची निर्घृण हत्या करण्यात आली होती. शामसुंदर हिरालाल कळंत्री (वय 61) आणि किरण शामसुंदर कळंत्री (वय 45) असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली होती. आता या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. जन्मदाते वडील आणि सावत्र आईची हत्या देवेंद्र कलंत्री […]
औरंगाबाद पुन्हा हादरलं! घरात कुजलेल्या अवस्थेत आढळले दाम्पत्याचे मृतदेह, मुलगा फरार
औरंगाबाद : औरंगाबाद शहर पुन्हा एकदा हत्येच्या घटनेमुळे हादरले आहे. शहरातील गजानन नगर परिसरातील गल्ली क्रमांक 4 येथे एका दाम्पत्याची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. शामसुंदर हिरालाल कळंत्री (वय 61) आणि किरण शामसुंदर कळंत्री (वय 45) असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात वाढणारी गुन्हेगारी पुन्हा […]
औरंगाबादमध्ये विद्यार्थिनीची भरदिवसा हत्या, एकतर्फी प्रेमातून घडला धक्कादायक प्रकार
औरंगाबाद : औरंगाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका विद्यार्थिनीची कॉलेजजवळून ओढून नेत हत्या करण्यात आली आहे. भरदिवसा कॉलेजजवळ विद्यार्थिनीचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. हा प्रकार देवगिरी महाविद्यालयाजवळ आज दुपारी घडली. आरोपी फरार असून त्याच्या मागावर पोलिसांची 3 पथके असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ग्रंथी सुखप्रीत कौर […]
औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीला कोल्ड स्टोरेजसाठी निधी देऊ- फलोत्पादन मंत्री संदीपान भूमरे
औरंगाबाद : औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासकीय संचालक मंडळ अतिशय चांगले कामकाज करीत आहे. पाचोड येथील कोल्ड स्टोरेजच्या धर्तीवर औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी येत्या वर्षात निधी मंजूर करण्यात येईल, अशी ग्वाही फलोत्पादन मंत्री संदीपान भूमरे यांनी दिली. उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती, औरंगाबाद व महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबाद […]
जालन्यात खळबळ! चारित्र्यावर संशय घेत मायलेकीचा मारहाण करून खून
जालना : जालना शहरातील सोनलनगर भागात चारित्र्यावर संशय घेत मायलेकीचा खून केल्याची घटना सोमवारी सकाळी समोर आली आहे. पती, सवत व तिच्या मुलाने मारहाण करून भारती गणेश ऊर्फ संजू सातारे (३६) आणि वर्षा सातारे (१७) यांचा खून केला. मिळालेल्या माहितीनुसार, मृत भारती सातारे यांची बहीण पंचशीला कदम यांनी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. […]
कीर्तनकारांचं पॉर्न व्हिडीओ प्रकरण : ‘त्या’ किर्तनकाराला पोलिसांकडून अटक, न्यायालयाकडून जामीन मंजूर
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातल्या एका किर्तनकार महाराजाचा महिलेसोबतचा पॉर्न व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी वारकरी संप्रदाय संघटनेकडून संबंधित किर्तनकार महाराजावर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली होती. अखेर या किर्तनकार महाराजाला शिल्लेगाव पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिल्लेगाव पोलिसांनी या किर्तनकाराला अटक […]
विधवेने वृद्ध सासूची काळजी न घेतल्यास अनुकंपा नियुक्ती रद्द, मुंबई उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय
औरंगाबाद : मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने गेल्या आठवड्यात स्थानिक जिल्हा परिषदेला आदेश दिले की एका विधवेने अनुकंपा नियुक्तीसाठी दाखल केलेल्या अर्जावर विचार करा, परंतु, त्यासाठी त्या विधवेने ती आपल्या वृद्ध सासूची योग्य काळजी घेईल असे प्रतिज्ञापत्राद्वारे लिहून द्यायला हवे. तिने तसे प्रतिज्ञापत्र दिल्यानंतर तिच्या अर्जावर विचार करावा. या विधवेचे नाव उषा गिरी आहे. न्यायमूर्ती […]
कीर्तनकारांचं पॉर्न व्हिडीओ प्रकरण : अखेर महिला आणि पुरुष कीर्तनकारांविरोधात गुन्हा दाखल
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील शिल्लेगाव पोलीस ठाणे हद्दीतील एका महिला आणि पुरुष कीर्तनकाराचा शारीरिक संबंध प्रस्थापित करत असतानाचा अश्लिल व्हिडीओ व्हायरल झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. अशा प्रकारचे दोन व्हिडीओ सध्या समाज माध्यमावर व्हायरल झालेले पाहायला मिळत आहेत. या प्रकरणात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पुरुष कीर्तनकार आणि महिला कीर्तनकार यांचा अश्लील […]








