Funeral of Vinayak Mete in Beed today around 3 pm
बीड महाराष्ट्र

अखेरचा निरोप! विनायक मेटे यांच्यावर आज दुपारी 3 वाजेच्या सुमारास बीडमध्ये अंत्यसंस्कार

बीड : शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांचे रविवारी (14 ऑगस्ट) पहाटे अपघाती निधन झाले. मेटे यांच्या पार्थिवावर आज दुपारी 3 वाजेच्या सुमारास बीड येथील उत्तमनगरमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. हवाई रुग्णवाहिकेतून त्यांचे पार्थिव औरंगाबाद व त्यानंतर बीडला नेण्यात येईल. अंत्यविधीसाठी राज्यभरातील कार्यकर्ते येणार असल्याची माहिती शिवसंग्रामच्या नेत्यांनी दिली. दरम्यान, मेटे यांच्या अपघाती मृत्यूची चौकशी […]

prostitute lover comes home drunk boyfriend killed incident in bhiwandi
बीड महाराष्ट्र

मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला जाब विचारला म्हणून महिलेची हत्या, बीडमधील खळबळजनक घटना

बीड : बीड जिल्ह्यातून एक खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्याला जाब विचारून त्याला विरोध केल्यामुळे आरोपीने चाकूने भोकसून महिलेची हत्या केली. पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या तांडा येथे राहणाऱ्या अनिता राठोड या आपल्या पतीसह देवाच्या दर्शनासाठी गेल्या होत्या. […]

To solve drinking water problem of Beed district; Provide necessary funds for water supply schemes
बीड महाराष्ट्र

बीड जिल्ह्याचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडविणार; पाणी पुरवठा योजनांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करणार

मुंबई : बीड जिल्ह्यातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी जिल्ह्यातील 1 हजार 367 गावातील प्रत्येक कुटुंबाला पिण्याचे पाणी देण्याचे शासनाचे नियोजन आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने काटेकोर, विनाविलंब नियोजन करावे, जिल्ह्यात पाणी पुरवठा योजना नसलेल्या 101 गावांना प्राधान्य द्यावे, असे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज दिले. बीड जिल्ह्यातील जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा […]

Minister Dhananjay Munde
बीड महाराष्ट्र

बीड जिल्ह्यातील 1367 गावात जलजीवन मिशन मधून पिण्याचे पाणी

बीड : जल जीवन मिशन मधून पिण्याचे पाणी प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्यासाठी दीर्घकाळ पाणी पुरवणाऱ्या योजना राबविल्या जाव्यात जिल्ह्यातील 1367 गावांसाठी जवळपास 744 कोटी रुपयाची कामे करण्याचे नियोजन जिल्हा परिषदेमार्फत करण्यात आले असून यासाठी पाण्याचे स्त्रोत शोधतांना शाश्वत व कमी अंतरावरील पाण्याचे स्त्रोत असल्यास पाणी प्रकल्पाचे खर्च अवास्तव वाढणार नाहीत, असे मार्गदर्शन पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी […]

Dhananjay Munde's troubles escalated, his second wife complained of serious allegations
बीड महाराष्ट्र

बीड जिल्ह्यातील खतांचा साठा व काळाबाजार रोखण्यासाठी प्रयत्न, धनंजय मुंडे यांनी दिले ‘हे’ निर्देश

बीड : मागील दोन वर्षात कोरोना संसर्गाच्या संकटामुळे जिल्हा नियोजन साठी असलेल्या निधीची कपात होण्याची शक्यता होती, परंतु यंदा स्थिती चांगली असून जिल्ह्याच्या विकासासाठी 100% निधी दिला जाईल विविध विभागांशी संबंधित प्रस्तावित विकास कामांसाठी भरीव तरतूद करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड व परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे […]

Minister Dhananjay Munde
बीड महाराष्ट्र राजकारण

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी वाचवले अपघातग्रस्त तरुणाचे प्राण..

परळी : बीड येथील शासकीय बैठका आटोपून परत परळीला येत असताना सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आज रस्त्यात अपघातग्रस्त झालेल्या एका तरुणाचे प्राण वाचवण्यास मदत केली आहे. बीड वरून परळी कडे जात असताना सिरसाळा ते पांगरी दरम्यान एक तरुण दुचाकीस्वार अपघात ग्रस्त होऊन रस्त्यावर अक्षरश: रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता, हे दृश्य पाहताच धनंजय मुंडे […]

Four women from the same family were raped
बीड महाराष्ट्र

२४ वर्षीय विवाहितेवर सामूहिक बलात्कार, घरगुती भांडणाचा फायदा घेत केले भयंकर कृत्य…

बीड : एका २४ वर्षीय विवाहितेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चुलत पुतण्याने ज्यूसमध्ये गुंगीचे औषध टाकून या महिलेवर बलात्कार केला. त्यानंतर दुसऱ्या आरोपीने अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत अन्य दोघांसह महिलेवर बलात्कार केला. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलिसात चुलत पुतण्या अजय गवते याच्यावर बलात्काराचा गुन्हा तर पप्पू नरहरी गवते, दत्ता गवते, परमेश्वर […]

Case against teacher for molesting minor student in Beed school
बीड महाराष्ट्र

अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल..

बीड शहरातील एका शाळेत 10 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, ही घटना शुक्रवारी खासगी शिक्षण संस्थेत घडली. पीडितेने नंतर तिच्या कुटुंबीयांना याची माहिती दिली त्यानंतर तिचे वडील आणि इतर नातेवाईक शाळेत गेले आणि व्यवस्थापनाकडे स्पष्टीकरण मागितले. मिळालेल्या माहितीनुसार, बीड शहरातील एका शाळेत 10 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल […]

beed horrible accident 2 killed 4 seriously injured
क्राईम बीड महाराष्ट्र

बीड भीषण अपघात; भरधाव कारने चौघांना १०० फूट फरफटत नेले, दोघांचा मृत्यू

बीड – कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने, कारने रस्त्यावर उभ्या असलेल्या चौघांना जबर धडक दिली. या भीषण अपघातात 2 जण जागीच ठार झाले तर रस्त्यावरील दोघे आणि कारमधील दोघे असे 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात रात्री 9:30 च्या दरम्यान बीडच्या अंबाजोगाई तालुक्यात असणाऱ्या घाटनांदूरमध्ये झाला आहे. मिळालेल्या माहितीवरून, रात्री ही कार भरधाव वेगाने […]

The body of a person
बीड महाराष्ट्र

मित्राच्या लग्नात बेधुंद होऊन नाचताना घडला अनर्थ, तरुणाचा मृत्यू

बीड : मित्राच्या लग्नातील मिरवणुकीत नाचणाऱ्या तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. वैभव रामभाऊ राऊत (वय २५) असे मृत तरुणाचे नाव आहे. बीड जिल्ह्यातील शिंदेवाडी गावात रविवारी रात्री ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी शिंदेवाडी गावात विवाहाचे आयोजन करण्यात आले होते. या लग्नात वधू-वर दोघेही शिंदेवाडी गावचे रहिवासी होते. नवरदेव अक्षय […]