पुणे : कोरोना संकटाचे परिणाम कमी झाल्यानंतर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) पुणे विभागाने केलेल्या उपाययोजनांमुळे पुणे विभागातील पर्यटक निवासांना पर्यटकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. महामंडळाच्या अर्धवार्षिक आढाव्यामध्ये पुणे विभागातील पर्यटक निवास सरस ठरली आहेत. विभागाने राबविलेल्या नवनवीन संकल्पना, कोरोना रोखण्यासाठी राबविलेल्या उपाययोजना, पर्यटकांना दिलेल्या सर्वोत्तम सुविधा यामुळे या विभागातील पर्यटक निवासांना पर्यटकांनी पुन्हापुन्हा भेट […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
ब्रेकिंग! इटलीहून आज आलेल्या विमानातही 170 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह
पंजाब : पंजाबमधील अमृतसर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज पुन्हा इटलीहून आलेल्या विमानातून कोरोना बाधित प्रवासी आले आहेत. आतापर्यंत 170 प्रवाशांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. एकूण 290 प्रवाशांना घेऊन नॉईज एअरलाइनची फ्लाइट मिलान शहरातून अमृतसरला पोहोचली आहे. या सर्व व्यक्तींना अमृतसरमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. गुरुवारी देखील इटलीहून आलेल्या आंतरराष्ट्रीय चार्टर्ड फ्लाइटमध्ये 170 पैकी 125 जणांना संसर्ग […]
मोठी बातमी! ठिबक सिंचनासाठी शेतकऱ्यांना ७५ व ८० टक्के अनुदान देण्याकरिता २०० कोटी रुपये निधी उपलब्ध
मुंबई : राज्यातील सूक्ष्म सिंचन संच बसविणाऱ्या शेतकऱ्यांना पूरक अनुदान देण्याकरिता २०० कोटी रुपये निधी राज्य शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आला आहे. यासंदर्भातील शासन आदेश (दिनांक ०६ जानेवारी २०२२) जारी करण्यात आल्याची माहिती कृषि मंत्री दादाजी भुसे यांनी दिली. राज्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेंतर्गत ठिबक व तुषार सिंचन संचाकरिता अनुदान देण्यात येते. अल्प व […]
पैसे चुकीच्या खात्यात ट्रान्सफर झाले? पैसे परत मिळवण्यासाठी काय कराल? जाणून घ्या…
नवी दिल्ली : डिजिटल बँकिंगमुळे बँकेचे कामकाज खूप सोपे झाले आहे. विशेषत: UPI च्या आगमनाने, कोठूनही पैसे पाठवणे किंवा ऑर्डर करणे खूप सोपे झाले आहे. मात्र, यासोबतच काही धोकेही वाढले आहेत. एका अंकाची जरी चूक झाली तरी तुमचे पैसे चुकीच्या खात्यात ट्रान्सफर होतात. अशा प्रकरणांमध्ये माहितीच्या अभावी लोकांचे मोठे नुकसान होऊ शकते. असं काही झाल्यास, […]
महिलेच्या केसांवर थुंकल्याप्रकरणी जावेद हबीबविरुद्ध FIR दाखल, जावेद हबीबने दिली अजब प्रतिक्रिया…
प्रसिद्ध ब्युटीशियन आणि हेअर डिझायनर जावेद हबीब याच्यावर महिलेच्या केसांवर थुंकल्याप्रकरणी FIR दाखल करण्यात आली आहे. मुझफ्फरनगरच्या मन्सूरपूर पोलिस ठाण्यात पीडित महिला पूजा गुप्ताने जावेद हबीबविरुद्ध कलम ३५५, ५०४ आयपीसी, ३ महामारी कायदा आणि ५६ आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जावेद हबीबने माफी मागितली आहे. प्रसिद्ध केशभूषाकार जावेद हबीब […]
कोरोनाचा विस्फोट! इटलीहून भारतात आलेल्या फ्लाइटमधील 170 पैकी 125 जण कोरोना पॉझिटिव्ह
अमृतसर : पंजाबमधील अमृतसर आंतरराष्ट्रीय विमानतळावर इटलीहून आलेल्या आंतरराष्ट्रीय चार्टर्ड फ्लाइटमध्ये १२५ जणांना कोरोनाची लागण झालेली असल्याचे आढळून आले आहे. या फ्लाइटमध्ये 170 लोक होते असे सांगण्यात येत आहे. या सर्व लोकांना अमृतसरमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. वृत्तसंस्था एएनआयने अमृतसर विमानतळाचे संचालक व्हीके सेठ यांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. अगोदर हे विमान एअर इंडियाचे […]
जावेद हबीब केस कापताना महिलेच्या केसांवर थुंकला, Video व्हायरल
प्रसिद्ध हेअरस्टायलिस्ट जावेद हबीबचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो एका महिलेचे केस कापताना दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल होण्याचे कारण म्हणजे जावेद हबीबने केस कापताना या महिलेशी केलेले विचित्र वर्तन. जावेद हबीब केस कापताना केसांमध्ये थुंकल्याचा आरोप महिलेने केला आहे. व्हिडिओमध्ये दावा केला आहे की जावेद हबीब केस कापताना पाणी न […]
कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पुण्यातील चार मोठ्या हॉटेलवर कारवाई
पुणे : सर्वत्र कोरोनाचा कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यात महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे नियम कडक करण्यात आले आहेत. तसेच कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील चार मोठ्या हॉटेलवर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने काही नियम व मार्गदर्शक सूचना […]
कोरोनाची लस घेतल्यानंतर मुलांमध्ये दिसू शकतात ‘हे’ साईड इफेक्ट
पुणे : 3 जानेवारी 2022 पासून देशभरात 15 ते 18 वयोगटातील मुलांना कोरोनाची लस दिली जात आहे. राज्य सरकारांनी बालकांच्या लसीकरणासाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्याच दिवशी 30 लाख मुलांना कोरोनाची लस देण्यात आली, तर आतापर्यंत एक कोटीहून अधिक मुलांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. लहान मुलांमध्ये लसीकरणाबाबत प्रचंड उत्साह असून ते लस […]
चिंताजनक! भारतात 24 तासांत कोरोनाचे 90,928 नवीन रुग्ण, 325 जणांचा मृत्यू
नवी दिल्ली : भारतात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये विक्रमी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 90,928 नवीन रुग्ण आढळले आहेत. याशिवाय 325 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. बुधवारच्या तुलनेत कोरोनाच्या रुग्णांमध्ये ५६.५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ओमिक्रॉन प्रकाराबद्दल बोलायचे तर, देशातील ओमिक्रॉन प्रकरणांची संख्या 2,630 झाली आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये ओमिक्रॉनची […]









