google maps
गॅझेट्स तंत्रज्ञान

गुगल मॅपने आणले जबरदस्त फीचर, ‘या’ पद्धतीने वापरा आणि टोल वाचवा, जाणून घ्या…

Google Maps new feature : तुम्हाला प्रवास करताना टोल प्लाझावर कर भरणे टाळायचे असेल आणि तुमचे पैसे वाचवायचे असतील, तर गुगल मॅपने तुमच्यासाठी एक उत्तम फीचर आणले आहे. या वैशिष्ट्याच्या मदतीने, तुम्हाला किती टोल भरावा लागेल हे आधीच कळेल आणि तुम्हाला तिथून जायचे की नाही हे तुम्ही ठरवू शकाल. जर तुम्ही मार्ग बदललात तर तुम्ही […]

pakistan political crisis relations with india will not normalize unless kashmir issue is resolve says shehbaz sharif
ग्लोबल

शाहबाज शरीफ यांनी दाखवले खरे रंग, पाकिस्तानचे नवे पंतप्रधान बनण्याआधीच काश्मीर मुद्द्यावर केले ‘हे’ वक्तव्य

इम्रान खान यांची पाकिस्तानच्या सत्तेतून हकालपट्टी करण्यात आली असून माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे भाऊ शाहबाज शरीफ हे नवे वझीर-ए-आझम बनण्याच्या मार्गावर आहेत. सोमवारी पाकिस्तानच्या संसदेत नव्या पंतप्रधानांची घोषणा होणार आहे. शाहबाज शरीफ यांनी पंतप्रधान होण्यापूर्वीच आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली आहे. जोपर्यंत काश्मीर प्रश्न सुटत नाही तोपर्यंत भारतासोबत कोणतीही चर्चा होणार नसल्याचे शाहबाज […]

Woman Killed, 2 Others Injured in Thane House Collapse
ठाणे महाराष्ट्र

भिवंडीत शेजारील घराचा भाग कोसळल्याने एका महिलेचा मृत्यू, 2 जण जखमी

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात रविवारी सकाळी एका शेजारील घराचा भाग कोसळल्याने एका महिलेचा मृत्यू झाला आणि इतर दोन जण जखमी झालेआहेत, याबाबत नागरी अधिकाऱ्यांनी माहिती दिली. ही घटना आज सकाळी सहाच्या सुमारास घडली. एका मशिदीच्या शेजारी असलेल्या घरावर एकमजली घराची बाल्कनी कोसळली, अशी माहिती ठाणे महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे (RDMC) प्रमुख अविनाश […]

Accident of Gopichand Padalkar's brother's car
महाराष्ट्र राजकारण

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या भावाच्या गाडीला भीषण अपघात, गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल

सांगली : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे मोठे बंधू आणि सांगली जिल्हा परिषदेचे सदस्य ब्रम्हानंद पडळकर यांच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ब्रम्हानंद पडळकरांसह तिघेजण गंभीर जखमी आहेत. तसेच छोटा हत्तीचा चालकही गंभीर जखमी आहे. जखमींना विटा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आमदार गोपीचंद पडळकर यांचे मोठे बंधू […]

Today's match between Kolkata and Delhi at 3.30 pm, match between Rajasthan and Lucknow at 7.30 pm
क्रीडा

IPL 2022 डबल हेडर : आज कोलकाता आणि दिल्ली यांच्यात 3.30 वाजता मॅच, राजस्थान आणि लखनौ यांच्यात 7.30 वाजता मॅच

IPL 2022 : आयपीएलमध्ये आज डबल हेडर सामने होणार आहेत. दिवसाचा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर दुपारी 3.30 वाजता खेळवला जाईल. कोलकाता नाईट रायडर्स हा स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संघांपैकी एक ठरला असून, त्यांनी पहिल्या चारपैकी तीन सामने जिंकले आहेत. दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्सने तीनपैकी दोन सामने गमावले आहेत. […]

Ipl 2022 Rcb Harshal Patel Sister Passed Away he Left Ipl Bio Bubble
क्रीडा

RCB च्या स्टार गोलंदाजाच्या बहिणीचे निधन, अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी सोडला बायो बबल

IPL 2022 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलची बहीण अर्चिता पटेल यांचे निधन झाले आहे. यानंतर हर्षल बायो बबल सोडून घराकडे निघाला आहे. काल हर्षल मुंबईविरुद्ध सामना खेळत असताना त्याच्या बहिणीचे निधन झाले. अर्चिता तीन भावंडांमध्ये सर्वात लहान असून काही दिवसांपासून आजारी होती. हर्षल एक दिवसासाठी त्याच्या घरी गेला असून एक दिवसानंतर तो […]

Deputy Chief Minister Ajit Pawar
देश महाराष्ट्र मुंबई

अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या भव्य मंदिरामार्फत देशाची आध्यात्मिक, सांस्कृतिक एकता अखंडित ठेवण्याचं काम होईल – अजित पवार

मुंबई : “प्रभू श्रीरामचंद्र मर्यादापुरुषोत्तम आहेत. त्यांनी आदर्श जीवनाचा वस्तूपाठ घालून दिला. धैर्य, शौर्य, त्याग, स्नेह, संस्कार, पराक्रम, दृढ निश्चयासारखे गुण जीवनात कसे वापरावेत हे आचरणातून दाखवून दिलं. राजसत्तेचा त्याग केला. मात्र, सत्याची लढाई निष्ठेनं लढली. दुष्प्रवृत्तींच्या विनाशासाठी सत्प्रवृत्तींना संघटित करण्याचं कौशल्य दाखवलं. शबरीची उष्टी बोरं प्रेमानं खाताना त्यांचं समतेचं, ममतेचं रुप दिसलं. सेतूनिर्मितीत खारीच्या […]

Bhumipujan of new building of Veterinary Dispensary at Pune
पुणे महाराष्ट्र

पशुधन चिकित्सेबाबत अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील

पुणे : परिसरातील वाढते नागरीकरण लक्षात घेता नागरिकांचा पाळीव प्राण्यांचा सांभाळ करण्याकडे कल मोठ्या प्रमाणात वाढलेला असून पाळीव प्राण्यांच्या आजाराचे वेळेत निदान करून चांगली सेवा देत पशुधन चिकित्सेबाबत अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय आवारातील अतिविशेषता (सुपर स्पेशालिटी) […]

Kirtankar Maharaj Video Clip Viral Shillegaon Police Station Register Complaint
छत्रपती संभाजी नगर ट्रेडिंग महाराष्ट्र

किर्तनकार ‘बाबाचा पॉर्न व्हिडिओ’ जाणून घ्या व्हिडीओ बाहेर आला कसा? सत्य आले समोर..

औरंगाबाद : जिल्ह्यातील एका किर्तनकाराचा ‘पॉर्न व्हिडिओ’ व्हायरल झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. एका महिला किर्तनकार महिलेसोबत हे किर्तनकार ‘शरीरसंबंध’ करताना स्पष्टपणे दिसत आहे. पण हा व्हिडीओ बाहेर आला कसा? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. व्हिडिओ हा दोघांपैकी एकाच्या मोबाइलमध्ये असणार मग तो समाज माध्यमात व्हायरल कसा झाला असाही प्रश्न उपस्थितीत […]

The thugs threatened and force her for marriage
महाराष्ट्र

दुःखद! हळदी समारंभादरम्यान नवरीच्या भावाचा मृत्यू, कुटुंबावर शोककळा

यवतमाळ : हळदी समारंभात वधूच्या भावाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे. पुसद तालुक्यातील श्रीरामपूर येथे चुलत बहिणीच्या लग्नाला आलेल्या भावाला लग्न समारंभात हृदयविकाराचा झटका आला. बुधवारी सायंकाळी ही घटना घडली. डॉ. सोनल अशोक जैस्वाल (वय 36) असे मृत चुलत भावाचे नाव आहे. पुसदजवळील श्रीरामपूर येथील पायल मुन्ना जैस्वाल आणि यवतमाळ येथील शुभम […]