Zoya Akhtar raised questions on the censor board
मनोरंजन

महिलांवरील अत्याचार, किसिंग सीन बाबत झोया अख्तरकडून सेन्सॉर बोर्डावरच प्रश्न उपस्थित

मुंबई : चित्रपट दिग्दर्शिका झोया अख्तर ही अनेकदा तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. नुकतेच तिने ओटीटी सेन्सॉरशिपवर प्रश्न उपस्थित केले, त्यामुळे पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. झोया अख्तरने यावेळी सेन्सॉर बोर्डावरच प्रश्न उपस्थित केले आहेत. सिनेमातील अनेक बाबींवर सेन्सॉर बोर्डाचं बंधन येतं. पण ओटीटी माध्यमांवर तसं नाही. याबाबत झोयाने प्रश्न उपस्थित केले आहेत. ज्यावर झोया […]

minor girl rape
क्राईम देश

संतापजनक! ८ वर्षाच्या चिमुकलीवर रुग्णालयाच्या टॉयलेटमध्ये बलात्कार

मध्य प्रदेश : अल्पवयीन मुलींवरीलअत्याचाराच्या घटनांनी संपूर्ण देश हादरला आहे. मध्यप्रदेशमधून अशीच एक संतापजनक घटना समोर आली आहे. ८ वर्षाच्या चिमुकलीवर एका तरुणाने रुग्णालयाच्या टॉयलेटमध्ये बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चिमुकली आपल्या वडील आणि आजीसोबत त्यांच्या नातेवाईकाला भेटण्यासाठी रुग्णालयात आली असताना या नराधमाने तिच्यावर बलात्कार केला. पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली असून त्याच्याविरोधात […]

पुणे महाराष्ट्र

पुणे : तरुणाचा डोक्यात गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न, गंभीर जखमी

पुणे : हडपसर परिसरात एका २१ वर्षीय तरुणाने देशी बनावटीच्या पिस्तुलातून डोक्यात गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना हडपसर भागात घडली आहे. विवेक वसंत कोकाटे (वय २१, रा. ओैंदुंबर पार्क, गोपाळपट्टी, हडपसर) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी सांगितले की, विवेकने दुपारी बाराच्या सुमारास त्याच्या डोक्यात गोळी […]

महाराष्ट्र मुंबई

ड्रायव्हींग लायसन्सच्या स्मार्ट कार्डमध्ये रूपांतरणासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत

मुंबई : ड्रायव्हींग लायसन्सचे स्मार्ट कार्डमध्ये रूपांतर करण्याची मोहीम ताडदेव प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत हाती घेण्यात आली आहे. ज्या वाहन चालकांनी मानवी स्वरूपात अनुज्ञप्ती प्राप्त केली आहे. अशा वाहन चालकांनी १५ सप्टेंबर २०२४ पर्यंत अनुज्ञप्तीचे (ड्रायव्हींग लायसन्स) संगणक प्रणालीद्वारे स्मार्ट कार्डमध्ये रूपांतर करण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी केले आहे. १५ सप्टेंबरनंतर मानवी स्वरूपातील […]

1.2 lakh jobs will be created due to the Vadhvan port
महाराष्ट्र

वाढवण बंदरामुळे निर्माण होणार १२ लाख रोजगार

पालघर : सुमारे 76,200 कोटी रुपये खर्चाच्या वाढवण बंदराचा पायाभरणी समारंभ तसेच 1563 कोटी रुपयांच्या मत्स्यव्यवसाय प्रकल्प व योजनांचे लोकार्पण व शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पालघरमधील सिडको मैदानात आयोजित कार्यक्रमात झाले. देशाच्या व महाराष्ट्राच्या विकासात मच्छिमार बांधवांचे मोठे योगदान आहे. वाढवण बंदर जगातील सर्वात खोल व मोठ्या बंदरांपैकी एक महत्त्वपूर्ण बंदर होणार आहे. […]

Economic picture of Palghar area will change due to expansion of port – Prime Minister Narendra Modi
महाराष्ट्र

वाढवण बंदरामुळे पालघर परिसराचे आर्थिक चित्र बदलणार – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

पालघर : देशाच्या व महाराष्ट्राच्या विकासात मच्छिमार बांधवांचे मोठे योगदान आहे. वाढवण बंदर जगातील सर्वात खोल व मोठ्या बंदरांपैकी एक महत्त्वपूर्ण बंदर होणार आहे. या प्रकल्पामुळे या परिसराचे आर्थिक चित्र बदलणार आहे. आता हा परिसर रेल्वे व महामार्गांशीही जोडला जाणार असून यामुळे या परिसरात नवनवीन व्यापार सुरू होतील. या बंदराचा लाभ महाराष्ट्राबरोबरच या भागातील स्थानिकांना […]

A new Satara bus station with passenger facilities should be constructed – Excise Minister Shambhuraj Desai
महाराष्ट्र सातारा

प्रवासी सुविधांनीयुक्त नवीन सातारा बस स्थानकाची करणार निर्मिती

मुंबई : सातारा शहरातील मध्यवर्ती बस स्थानकाची वास्तू जुनी झाली असून येथील प्रवासी सुविधांवरही मर्यादा येत आहेत. सातारा शहरातील बस स्थानकाची वास्तू पूर्णपणे पाडून त्या ठिकाणी नवीन बस स्थानकाची निर्मिती करावी. यामध्ये प्रवासी सुविधांना अधिक प्राधान्य देण्यात यावे, असे निर्देश उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी दिले. मंत्रालयीन दालनात आज सातारा बस स्थानक दुरूस्ती व […]

Chandrakant Patil
महाराष्ट्र मुंबई

दिव्यांगांसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापनेबाबत तातडीने प्रस्ताव तयार करावा – चंद्रकांत पाटील

मुंबई : दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असून याबाबतचा प्रस्ताव तातडीने तयार करावा, अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या. मंत्रालयात दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापनेसंदर्भात आढावा बैठक झाली. या बैठकीला आमदार बच्चू कडू, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी व संबंधित अधिकारी उपस्थित […]

statue of Chhatrapati Shivaji Maharaj
महाराष्ट्र

मालवणमधील राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामाला गती

मुंबई : मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर त्याच ठिकाणी पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कामाला गती दिली आहे. यासाठी त्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी त्यांनी नुकत्याच काही शिल्पकारांच्या भेटीही घेतल्या आहेत. मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत घडलेल्या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]

Central government allowed sugar mills to produce ethanol
देश महाराष्ट्र

केंद्र शासनाकडून साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीस परवानगी

मुंबई : उसाचा रस, बी-हेवी मेालॅसिस पासून इथेनॉल तयार करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिल्याने राज्यातील साखर कारखान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे, असे सांगतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र शासनाचे आभार मानले आहेत. गेल्या वर्षी म्हणजे डिसेंबरमध्ये केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीवर निर्बंध आणले होते. हे निर्बंध हटवावेत आणि साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीची परवानगी द्यावी यासंदर्भात वेळोवेळी […]