kangana ranaut
मनोरंजन मुंबई

कंगना म्हणते, ‘मी मुंबईत येणार, कुणाच्या बापामध्ये हिंमत असेल तर मला अडवा’

कंगना राणावतने मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटते? असं वादग्रस्त वक्तव्य केलं होत. त्यामुळे तिच्याविरुद्ध संतापाची लाट उसळलेली दिसत आहे. अनेकांनी याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत. आता कंगनाने आणखी एक स्फोटक विधान ट्विटरवर केलं आहे. या वक्तव्याने आता हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

कंगना ट्विटकरून याबद्दल म्हणाली, अनेकांनी मी मुंबईत न येण्याची धमकी मला दिली आहे. पण आता मी मुंबईत येणारच आहे. येत्या 9 सप्टेंबरला मी मुंबईत येणार हे नक्की आहे. वेळही मी कळवेन. कुणाच्या बापात हिंमत असेल तर मला त्यांनी रोखून दाखवावं.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत