कंगना राणावतने मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटते? असं वादग्रस्त वक्तव्य केलं होत. त्यामुळे तिच्याविरुद्ध संतापाची लाट उसळलेली दिसत आहे. अनेकांनी याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत. आता कंगनाने आणखी एक स्फोटक विधान ट्विटरवर केलं आहे. या वक्तव्याने आता हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कंगना ट्विटकरून याबद्दल म्हणाली, अनेकांनी मी मुंबईत न येण्याची धमकी […]

