Maharashtra Weather Updates rain forecast Konkan Western Maharashtra Vidarbha
महाराष्ट्र

आज संपूर्ण राज्यात पावसाचा येलो अलर्ट, अनेक जिल्ह्यांत विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता

पुणे : हवामान खात्याकडून आज संपूर्ण राज्यभरात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी ११ ते १३ ऑक्टोबर या तीन दिवसांसाठी येलो अलर्ट देण्यात आला. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, ११ ऑक्टोबर ते १३ ऑक्टोबर यादरम्यान राज्यात काही ठिकाणी ३०-४० किमी प्रति तास वेगाने जोरदार वारे वाहण्याची शक्यता असून विजेच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत