Maharashtra Weather Updates rain forecast Konkan Western Maharashtra Vidarbha
महाराष्ट्र

राज्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज, उद्यापासून पावसाचा जोर वाढणार

मुंबई : राज्यात पुढील सात दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. 8 सप्टेंबरपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे गणेश विसर्जनावेळी प्रशासनासह भाविकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मुंबई, रत्नागिरी, रायगड, गोंंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड व औरंगाबाद जिल्ह्यांत अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे. उत्तर पुणे, लगतच्या अहमदनगर येथे विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज आहे. नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यांत मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. दरम्यान, ३० सप्टेंबर राेजी संपणाऱ्या मान्सूनमध्ये परतीच्या पावसासाठी वातावरण अनुकूल होत आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत