Filed a complaint against Amitabh Bachchan
मनोरंजन

बॉलीवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण

मुंबई : बॉलीवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनीच याबाबत आपल्या नवीन ट्विटमध्ये माहिती दिली. अमिताभ बच्चन यांनी सांगितले की, “माझी कोरोना चाचणी नुकतीच पॉझिटिव्ह आली आहे… माझ्या आसपास आणि आजूबाजूला असलेल्या सर्वांनी कृपया स्वतःचीही तपासणी करून घ्या.”

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

अमिताभ बच्चन यांना यापूर्वी जुलै 2020 मध्येही कोरोनाव्हायरसची लागण झाली होती. त्यावेळी ते दोन आठवड्यांहून अधिक काळ नानावटी रुग्णालयात दाखल होते. त्याच वेळी त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन देखील पॉझिटिव्ह आला होता.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत