Congress leader Sonia Gandhi infected with corona
देश

सोनिया गांधी यांच्या श्वसनमार्गामध्ये बुरशीजन्य संसर्ग, डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली उपचार सुरु

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर सध्या कोविड नंतरच्या इतर लक्षणांसह त्यांच्या श्वसनमार्गामध्ये खालच्या बाजूला आढळलेल्या बुरशीजन्य संसर्गावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या श्वसनमार्गामध्ये खालच्या बाजूला बुरशीजन्य संसर्ग आढळला आहे. त्यांच्यावर डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली उपचार सुरू आहेत. काँग्रेस पक्षाकडून याबाबत निवेदन जारी करण्यात आले आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

सोनिया गांधी यांना १२ जून रोजी दुपारी नाकातून रक्तस्राव होऊ लागल्यानंतर सर गंगा राम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर तात्काळ उपचार सुरु करण्यात आले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत