Congress leader Sonia Gandhi infected with corona
देश

सोनिया गांधी यांच्या श्वसनमार्गामध्ये बुरशीजन्य संसर्ग, डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली उपचार सुरु

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर सध्या कोविड नंतरच्या इतर लक्षणांसह त्यांच्या श्वसनमार्गामध्ये खालच्या बाजूला आढळलेल्या बुरशीजन्य संसर्गावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या श्वसनमार्गामध्ये खालच्या बाजूला बुरशीजन्य संसर्ग आढळला आहे. त्यांच्यावर डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली उपचार सुरू आहेत. काँग्रेस पक्षाकडून याबाबत निवेदन जारी करण्यात आले आहे. सोनिया गांधी यांना १२ जून रोजी दुपारी नाकातून रक्तस्राव होऊ लागल्यानंतर सर गंगा […]