UGC & AICTE has advised students not to travel to Pakistan for pursuing higher education
देश

मोठी बातमी! UGC आणि AICTE कडून विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी पाकिस्तानला न जाण्याचा सल्ला, जाणून घ्या…

विद्यापीठ अनुदान आयोग आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने शनिवारी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी पाकिस्तानला न जाण्याचा सल्ला दिला आहे. पाकिस्तानमध्ये प्राप्त केलेल्या शैक्षणिक पात्रतेवर भारतात नोकरी मिळत नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

कोणताही भारतीय नागरिक किंवा भारतातील परदेशी नागरिक जो पाकिस्तानच्या कोणत्याही पदवी महाविद्यालयात प्रवेश घेऊ इच्छितो तो पाकिस्तानमध्ये प्राप्त केलेल्या शैक्षणिक पात्रतेच्या आधारावर भारतात नोकरी मिळविण्यासाठी पात्र नसतो, असे नोटीसमध्ये म्हटले आहे.

तथापि, स्थलांतरित आणि त्यांची मुले ज्यांनी पाकिस्तानमध्ये उच्च शिक्षणाची पदवी संपादन केली आहे आणि त्यांना भारताने नागरिकत्व दिले आहे ते M.H.A. कडून सुरक्षा मंजुरी मिळाल्यानंतर भारतात नोकरी मिळविण्यासाठी पात्र असतील.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत