IAF confirms the death of CDS Bipin Rawat in IAF chopper crash
देश

CDS बिपिन रावत यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू,  भारतीय हवाई दलाने दिली माहिती

भारतीय हवाई दलाने (IAF) CDS बिपिन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका रावत यांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. याशिवाय, हेलिकॉप्टरमधील इतर 11 जणांचा या घटनेत मृत्यू झाला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत