Six houses got damaged due to a landslide at Indira Nagar in Kalwa east
ठाणे महाराष्ट्र

ठाण्यातील कळव्यात भूस्खलन झाल्यामुळे सहा घरांचे नुकसान

ठाणे : ठाण्यातील कळवा पूर्वेतील इंदिरा नगरमधील माँ काली चाळ येथे शनिवारी रात्री भूस्खलन झाल्यामुळे सहा घरांचे नुकसान झाले आहे. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

ठाणे महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अधिकारी, आरडीएमसी देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. आजूबाजूच्या घरांतील रहिवाशांना आरडीएमसी टीम आणि अग्निशमन दलाच्या मदतीने घोलाई नगरमधील टीएमसी शाळेत हलवण्यात आले आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत