actress yami gautam ties the knot with best friend aditya dhar
मनोरंजन

अभिनेत्री यामी गौतमने केलं लग्न, चाहत्यांसाठी आश्चर्याचा धक्का

मुंबई : अभिनेत्री यामी गौतमने इंस्टाग्रामवर एक फोटो शेयर करत तिच्या लग्नाची घोषणा केली आहे. तिने तिचा जिवलग मित्र आदित्य बरोबर लग्न केले आहे. यामीने कधीही त्यांच्या दोघांच्या नात्याविषयी उघडपणे काहीही सांगितले नव्हते, त्यामुळे ही बातमी तिच्या चाहत्यांसाठी आश्चर्याचा धक्का आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

यामीने कॅप्शनसह एक फोटो पोस्ट करत लिहिले कि, “आमच्या कुटुंबियांच्या आशीर्वादाने आम्ही आज लग्नाच्या नात्यात अडकलो आहोत. आम्ही हा आनंदपूर्ण सोहळा फक्त जवळच्या काही कुटुंबियांसमवेत साजरा केला. आम्हाला आमच्या या प्रेम आणि मैत्रीच्या प्रवासात आपल्या आशीर्वाद आणि शुभेच्छा यांची गरज पडेल.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Yami Gautam (@yamigautam)

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत