पुणे : सामाजिक सुरक्षा विभागाने बिबवेवाडी पोलीस स्टेशन हद्दीत गावठी दारू अड्डयावर छापा टाकत तीन आरोपींविरुद्ध कारवाई केली आहे. सदर आरोपींकडून 39,850 रुपये किंमतीची 998.5 लिटर गावठी हातभट्टीची दारु व रोख रक्कम 830 रुपये असा एकूण 40,680 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. पोलिसांना 19 मे रोजी माहिती मिळाली की बिबवेवाडी पोलीस स्टेशन हद्दीतील […]

