The body of a person
नांदेड महाराष्ट्र

दुःखद! हळद शिजवताना कुकरचा स्फोट झाल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

नांदेड : हळद शिजवताना कुकरचा स्फोट झाल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे. या दुर्घटनेत तीन जण जखमी देखील झाले. या स्फोटात सुनील मारवाड (वय 28) यांचा जागीच मृत्यू झाला. मुखेड तालुक्यातील दापका गुंडोपंत गावात ही घटना घडली. कच्ची हळद शिजवताना कूकरमधून पाण्याची गळती होऊ लागली. त्यामुळे नक्की काय झाले हे पाहण्यासाठी सुनील […]