Serial killer arrested, 18 women killed after wife ran away with another man
देश

सिरियल किलरला अटक, पत्नी दुसऱ्या व्यक्तीसोबत पळून गेल्याच्या रागातून १८ महिलांची हत्या

हैदराबाद पोलिसांनी मंगळवारी महिलांची हत्या करणाऱ्या सिरियल किलरला अटक केली आहे.या ४५ वर्षीय आरोपीने १८ महिलांची हत्या केली असल्याचं समोर आलं आहे. अटक केल्यानंतर नुकत्याच दोन महिलांच्या झालेल्या हत्या प्रकरणाचा उलगडाही झाला आहे. वृत्तानुसार, याआधी त्याला २१ प्रकरणांमध्ये अटक करण्यात आली आहे. यामध्ये १६ हत्या, संपत्तीशी संबंधित चार गुन्ह्यांचा समावेश आहे. एका प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा […]

US serial killer dies who killed 93 women
ग्लोबल

९३ महिलांची हत्या करणाऱ्या अमेरिकेतील सीरियल किलरचा मृत्यू

वॉशिंग्टन : अमेरिकेतील सीरियल किलर सॅम्युअल लिटील याचा मृत्यू झाला. सॅम्युअलने ३5 वर्षात एकूण ९३ महिलांची हत्या केली होती. सॅम्युअल अनेक हत्यांच्या प्रकरणात दोषी आढळल्यानंतर २०१४ पासून तुरुंगात होता. सॅम्युअल हा मधुमेह तसेच हृदयरोग या आजारांनी त्रस्त असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्याची प्रकृती बरी नसल्यामुळे त्याला कॅलिफोर्नियातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिथेच त्याचा मृत्यू […]