The newly appointed Consul General of Singapore met the Governor Bhagat Singh Koshyari
महाराष्ट्र मुंबई

सिंगापूरच्या नवनियुक्त वाणिज्यदूतांनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई : सिंगापूर गणराज्याचे मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत चेओंग मिंग फूंग तसेच मुंबईतील आपला कार्यकाळ संपवून मायदेशी परत जात असलेले वाणिज्यदूत गेविन चॅय यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची आज राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी सिंगापूरचे मुंबईतील उप वाणिज्यदूत (राजकीय) झॅकेयुस लिम देखील उपस्थित होते. सिंगापूरची स्वतःची गृहबाजारपेठ नसल्यामुळे मुंबईतील आपल्या कार्यकाळात सिंगापूर व […]