Fire breaks out in boys' hostel at Savitribai Phule Pune University
पुणे महाराष्ट्र

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मुलांच्या वसतिगृहात आग, विद्यार्थ्यांनी व्यक्त केली चिंता

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मुलांच्या वसतिगृहात १ एप्रिलच्या रात्री आग लागली. यात कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. विद्यापीठाच्या कार्यकारी कुलसचिव डॉ. ज्योती भाकरे यांनी सांगितले की, मुलांच्या वसतिगृह क्रमांक ८ मध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांनी अग्निशमन उपकरणांच्या मदतीने काही वेळातच आग विझवली. गेल्या महिन्यात विद्यापीठ परिसराजवळील जंगलात आग लागली होती […]

Man Held for Obscene Act Targeting Female Students at Pune University
पुणे महाराष्ट्र

पुणे विद्यापीठात विद्यार्थिनींसमोर अश्लील वर्तन करणाऱ्या तरुणाला अटक

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (एसपीपीयू) विद्यार्थिनींसमोर अश्लील वर्तन केल्याच्या आरोपाखाली चतुर्श्रृंगी पोलिसांनी अनिल वसंत गायकवाड या २७ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये इंग्रजी विभागातून रसायनशास्त्र विभागाकडे जाणाऱ्या तीन विद्यार्थिनी चालत असताना ही घटना घडली. गायकवाड यांनी त्यांच्याकडे पाहत अश्लील कृत्य केल्याचा आरोप आहे. विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या सुरक्षा व्यवस्थेला या घटनेची माहिती दिली. […]

Chandrakant Patil
पुणे महाराष्ट्र

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या अडचणींबाबत तातडीने नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करावी – चंद्रकांत पाटील

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात परीक्षा विभागाच्या संदर्भात सुरु असलेल्या विद्यार्थी संघटनेच्या आंदोलनाची उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दखल घेतली आहे. मंत्री पाटील यांनी विद्यापीठाचे कुलसचिव प्रफुल्ल पवार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क केला आणि विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या अडचणींबाबत तातडीने नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करावी, असे निर्देश दिले. मंत्री पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांच्या अडचणी वेळेतच विद्यापीठ प्रशासनाने […]

Governor inaugurates 'Center for Industry 4.0' lab at Savitribai Phule Pune University
पुणे महाराष्ट्र

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ‘सेंटर फॉर इंडस्ट्री ४.०’ लॅबचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उभारण्यात आलेल्या ‘सेंटर फॉर इंडस्ट्री ४.०’ (सी4आय4 लॅब) च्या ‘एसएमई प्रॉडक्ट डेव्हलपमेंट अँड ॲनेलिटीक्स लॅब’चे उद्घाटन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी, किर्लोस्कर उद्योग समूहाचे उद्योगपती राहुल किर्लोस्कर, कुलगुरू डॉ.नितीन करमळकर, लॅबचे संचालक दत्तात्रय नवलगुंदकर आदी उपस्थित होते. […]