नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भात केलेल्या विधानावर सर्वोच्च न्यायालयाकडून त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राहुल गांधी यांच्याविरुद्ध लखनौ न्यायालयाने जारी केलेल्या समन्सला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. तसेच, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना बेजबाबदार विधाने करू नका असा इशाराही दिला. आजच्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, […]
टॅग: सावरकर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लाल किल्ल्यावरून देशाला संबोधन, देशाच्या विकासासाठी ‘हे’ 5 संकल्प
नवी दिल्ली : आज संपूर्ण देश स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून नवव्यांदा राष्ट्रध्वज फडकवला. यावेळी 21 तोफांची सलामी देण्यात आली. आज भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण होत असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले आणि माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, वीर सावरकर, राम मनोहर लोहिया आणि इतरांसह स्वातंत्र्य […]


