मुंबई : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना बुधवारी सकाळी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या काही आठवड्यांपासून ते प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपचार घेत होते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्या कुटुंबाने आता घरीच त्यांच्यावर उपचार सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. धर्मेंद्र यांचे प्रमुख वैद्यकीय सल्लागार डॉ. प्रतीक समदानी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “धर्मेंद्र गेल्या काही आठवड्यांपासून […]
टॅग: सनी देओल
सनी देओल यांना कोरोनाची लागण
अभिनेता आणि गुरदासपूरचे भाजप खासदार सनी देओल यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. ते गेल्या काही काळापासून हिमाचल प्रदेशच्या कुल्लू येथे राहत होते आणि मुंबईला जाण्याची तयारी करत होते. कोविड प्रोटोकॉलअंतर्गत ते मुंबईला जाण्यापूर्वी जेव्हा त्यांची कोरोना चाचणी झाली, तेव्हा त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. हिमाचल प्रदेशचे आरोग्य सचिव अमिताभ अवस्थी यांनी ही माहिती दिली. सनी देओल […]


