food
देश

संसदेतील कॅन्टीनची थाळी आता महागणार, सरकारने अनुदान केले पूर्णपणे बंद

संसदेतील कॅन्टीनमधील पदार्थांवर दिले जाणारे सर्व अनुदान सरकारने बंद केले आहे. त्यामुळे सर्वात स्वस्त असलेली संसदेतील कॅन्टीनची थाळी आता महागणार आहे. सरकारच्या या निर्णयानंतर आता खासदार, कर्मचारी आणि बाहेरील लोकांना सामान्य दराने जेवण मिळेल. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या निर्णयाबद्दल माहिती दिली. संसदेच्या कॅन्टीनमधील अनुदान पूर्णपणे काढून टाकण्यात आलं आहे. यामुळे दरवर्षी १७ कोटी […]