झकीऊर रेहमान लखवीला प्रती महिना खर्चासाठी दीड लाख रुपये देण्यास संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या समितीने मंजुरी दिली आहे. त्याने २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा कट रचला होता. लखवी हा लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा ऑपरेशन प्रमुखदेखील आहे. पाकिस्तान सरकारने केलेल्या विनंतीनंतर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या समितीने हा निर्णय घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लखवीला देण्यात येणाऱ्या […]

