The thugs threatened and force her for marriage
देश

OMG! नवरदेवाने फोटोग्राफर आणला नाही, संतापलेल्या वधूने थेट लग्नच मोडले…

उत्तर प्रदेश : आजकाल छोट्या-छोट्या गोष्टींवरून अनेकांची लग्ने मोडल्याचा घटना समोर येतात. अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील मंगलपूरमधून समोर आली आहे. नवरदेवाकडच्या लोकांनी फोटोग्राफर आणला नाही, म्हणून नवरीला राग आला आणि तिने लग्न करण्यास नकार दिला. अखेर फोटोग्राफरला न आणल्यामुळे लग्न मोडले. मिळालेल्या माहितीनुसार, कानपूर जिल्ह्यातील मंगलपूर गावात शनिवारी रात्री वरपक्षाची मंडळी नाचत-गात लग्नासाठी पोहोचली. […]