Attempted suicide by drinking poison of 5 members of the same family
महाराष्ट्र शेती

धक्कादायक! परभणीत 24 वर्षाच्या तरुण शेतकऱ्यानं संपवलं जीवन, परतीच्या पावसानं सोयाबीनचं झालं होतं नुकसान

परभणी : राज्यातील विविध जिल्ह्यात या परतीच्या पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. हाती आलेली पिकं या परतीच्या पावसानं वाया गेली आहेत. परतीच्या पावसानं झालेलं सोयाबीनचं नुकसान आणि खासगी फायनान्सचं घेतलेलं कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून परभणी जिल्ह्यातील कौसडी येथील एका शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याची घटना घडली. विषारी औषध घेऊन शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे. गुलाब जीवने […]

Chief Minister Eknath Shinde Not Feeling Well, doctors advised him to rest
महाराष्ट्र

तुमचा जीव झाडाला टांगण्याइतका स्वस्त नाही, आत्महत्या करू नका… मुख्यमंत्र्यांचे शेतकऱ्यांना भावनिक पत्र

मुंबई : राज्यातील शेती आणि शेतकरी बांधवांसाठी दिलासा देणारे निर्णय जाहीर करतानाच शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सर्वंकष कृती आराखडा करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले. शेतकरी बांधवांना भावनिक आवाहन करत ‘रडायचं नाही, लढायचं…’ अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी बळीराजाला दिलासा दिला. विधानसभेत नियम २९३ अन्वये झालेल्या चर्चेला उत्तर देतांना मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यातील शेतकरी बांधवांना […]

Farmers protest: Another farmer commits suicide by writing a suicide note
देश

शेतकरी आंदोलन : आणखी एका शेतकऱ्याची सुसाईड नोट लिहून आत्महत्या

नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलनादरम्यान आणखी एका शेतकऱ्यानं सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली आहे. दिल्लीच्या टिकरी सीमेवर सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या या शेतकऱ्यानं गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचं नाव कर्मवीर सिंह असल्याचं समजतंय. त्यांचं वय ५० च्या आसपास असून ते जिंदच्या सिंहवाला गावचे रहिवासी होते. मिळालेल्या माहितीनुसार, कर्मवीर सिंह गेल्या […]