Minister Dadaji Bhuse inspected the work of 'Bandra-Versova Sea Route'
महाराष्ट्र

‘वांद्रे-वर्सोवा सागरी मार्गा’च्या कामाची मंत्री दादाजी भुसे यांनी केली पाहणी

मुंबई : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे यांनी वांद्रे- वर्सोवा सागरी मार्गाच्या कामाची पाहणी वांद्रे येथे केली. यावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड, मुख्य अभियंता सुनील भुतडा, कार्यकारी अभियंता नितीन बोरोले व कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी मंत्री भुसे यांनी वांद्रे – वर्सोवा सागरी महामार्ग, जुहू जोडणी रस्ता, वर्सोवा […]