पुणे : राज्याचे परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांची आज लोणावळा बसस्थानकाला भेट देवून परिसराची पाहणी केली. यावेळी महामंडळाचे नियोजन व पणन महाव्यवस्थापक जयेश बामणे, प्रादेशिक व्यवस्थापक अमृता ताम्हणकर, विभाग नियंत्रक अरुण सिया आदी अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. बसस्थानक येथील प्रसाधनगृहाची पाहणी उपहारगृहालाही भेट दिल्यानंतर सरनाईक म्हणाले, मंत्री महोदय भेट देणार […]
टॅग: लोणावळा
मावळ तालुक्यातील विकासकामे तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश, सुरक्षिततेसाठी लोणावळा व कार्ल्यात पर्यटक पोलिस ठाणे स्थापन करणार
मुंबई : पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील लोणावळा व वडगाव (कान्हे) उपजिल्हा रुग्णालयांची कामे गतीने पूर्ण करावी. मौजे जांभूळ येथील क्रीडा संकूल सर्व सुविधायुक्त, मावळ तालुक्याचा गौरव वाढवणारे असावे, देहू नगरपंचायतीसह, खडकाळे, वराळे, डोणे आढळे, डोंगरगाव कुसगाव, पाटण, कार्ला व परिसरातील पाणीपुरवठा योजना गतीने पूर्ण कराव्यात. मौजे कार्ला येथे फनिक्युलर रोपवे उभारण्यासह श्रीएकवीरा मंदिर परिसराच्या विकासाची […]
राज्यात येत्या 3-4 दिवसात पावसाचा जोर वाढणार, ‘या’ जिल्ह्यांत अतिजोरदार पावसाची शक्यता
मुंबई : राज्यात येत्या 3-4 दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरु आहे. कोकणात व घाट भागात काही ठिकाणी येत्या 3-4 दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. पुढील आठवड्यात 25 ते […]
पुण्यातील तरुणाचा पवना धरणात बुडून मृत्यू
लोणावळा : पवना धरणात पोहण्यासाठी गेलेल्या एका पर्यटकाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या तरुणाला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्याचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज (११ जुलै) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास वाघेश्वर मंदिर परिसरात घडली. शुभम सुरेश दुधाळ (वय- २१, पुणे) असे धरणात बुडून मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. […]




