The electric bus is BEST's revolutionary step
महाराष्ट्र मुंबई

इलेक्ट्रिक बस हे बेस्टचे क्रांतिकारक पाऊल, यापुढे बेस्ट बस आणि लोकल प्रवासासाठी एकच तिकीट चालणार

मुंबई : कोणीतरी काही करेल याचा विचार न करता बेस्टने स्वत: पुढाकार घेऊन इलेक्ट्रीक बस आणण्याचे क्रांतिकारी पाऊल टाकले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. बेस्टच्या ७४ व्या वर्धापन दिनानिमित्त पुनर्विकसित माहिम बसस्थानकाचे लोकार्पण, FAME II प्रकल्पातंर्गत 12 मीटर्स लांबीच्या इलेक्ट्रीक बसगाड्या, नवीन वातानुकुलीत बस मार्ग क्र.ए-115 आणि ए-116 तसेच 24 इतर गाड्याचे […]

Mumbai High Court
महाराष्ट्र मुंबई

लसीकरण झालेल्यांसाठी लोकल प्रवासाची मुभा देण्याबाबत विचार करावा, उच्च्य न्यायालयाची सूचना

मुंबई : लसीकरण झालेल्यांना लोकलने प्रवास करण्याची मुभा का देत नाही. त्यांच्याही अडचणी आहेत. सरकारने लसीकरण झालेल्यांसाठी लोकल प्रवासाची मुभा देण्याबाबत विचार करावा अशी सूचना मुंबई उच्च्य न्यायालयाने राज्य सरकारला केली आहे. वकिलांना प्रवासाची परवानगी देण्याच्या याचिकेवर झालेल्या सुनावणीदरम्यान उच्च्य न्यायालयाने ही सूचना केली. वकिलांना लोकल प्रवासाची मुभा देण्याच्या याचिकेवर मुंबई उच्च्य न्यायालयात सुनावणी पार […]