अहमदनगर : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी पारनेर तालुक्यातील आदर्श गाव असलेल्या राळेगणसिद्धी येथे भेट दिली. यावेळी त्यांनी पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट घेतली आणि त्यांच्या संकल्पनेतून साकारलेले ग्रामविकासाचे आजपर्यंतचे सर्व उपक्रम व लोकसहभागावर आधारित नाविन्यपूर्ण कामाची माहिती जाणून घेतली. राज्यपाल कोश्यारी यांनी स्वर्गीय नवलभाऊ मीडिया सेंटरला भेट दिली. त्यावेळी त्यांनी गावातील विकासकामांची माहिती, अण्णा […]
टॅग: राळेगणसिद्धी
देवेंद्र फडणवीस आणि भाजपला मोठे यश, ‘या’ कारणामुळे अण्णा हजारे यांनी केले उपोषण स्थगित
राळेगण सिद्धी : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपल्या उपोषणाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपला यश आलं आहे. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षा 50 टक्के जास्त हमीभाव द्यावा तसेच स्वामीनाथन आयोगाला स्वायत्तता द्यावी अशी मागणी अण्णांनी केली होती. फडणवीस यांनी याआधी देखील अण्णांची भेट घेतली होती. आज केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी […]


