Maharashtra Weather Updates rain forecast Konkan Western Maharashtra Vidarbha
महाराष्ट्र मुंबई

राज्यात मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता, ‘या’ 16 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी

मुंबई : राज्यात पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अरबी समुद्र आणि किनारपट्टी परिसरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे राज्यात पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे 30 नोव्हेंबरपासून पुढील तीन दिवस राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याकडून राज्यातील अनेक जिल्ह्यांना इशारा जारी केला आहे. हवामान खात्याकडून मुंबईसह, ठाणे, पालघर, नाशिक, […]