पुणे : हांडेवाडी-मंतरवाडी रस्त्यावर काल सकाळी दुर्दैवी अपघात झाला, ज्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात हांडेवाडी रोडवरील एचपी पेट्रोल पंपासमोर घडला. या अपघातातील मृतांची ओळख पटली असून ते आहेत – संतोष प्रल्हाद कांबळे (वय ४९, रहिवासी हांडेवाडी रोड, मूळचे अहिल्यानगर) आणि सदाशिव गोरख फुलावे (वय ३६, रहिवासी उरुळी देवाची). दोघेही हांडेवाडीहून मंतरवाडीकडे दुचाकीवर जात […]

