गडचिरोली : एका २५ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना काल (१८ मे) संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास प्राणहिता नदीच्या घाटावर घडली. तो मित्रांसोबत आंघोळीसाठी प्राणहिता नदीपात्रात गेला होता. राहुल नारायण सोयाम (२५) रा.जिमलगट्टा, ता. अहेरी असे मृतक युवकाचे नाव आहे. राहुल नारायण सोयाम हा युवक आपल्या पत्नीसह सिरोंचा येथे राहात होता. तो सिरोंचा […]

