उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशमधील औरैया येथे एक खळबळजनक घटना समोर आली आहे. प्रेयसीशी बोलण्यास नकार दिल्यामुळे एका मुलाने आपल्या वडिलांची हत्या केली. वडिलांची हत्या केल्यानंतर आरोपी मुलगा फरार झाला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, औरैयाच्या अजितमल येथील भिखेपूर येथे अरविंद कुमार आपल्या कुटुंबासह राहत होते. त्यांना 10 मुले आणि 1 मुलगी […]

